आपला विदर्भ

राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रमाचे जि. प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन

राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कर्यकामाचे उदघाटन

*जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कांकडलवार यांचे हस्ते उदघाटन.

*हत्तीरोगाचे गोळ्या खाण्याचे नागरिकांना आहवान.

*जि.प.अध्यक्ष यांचे हस्ते रुग्णांना हत्तीरोग गोळ्यांचे वाटप.

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क …अहेरी/प्रतिनिधी.

.सार्वजनिक आरोग्य विभाग,महाराष्ट्र शासना तर्फे राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रम अहेरी येथील उप जिल्हा रुग्णालयात आज सकाळी 10 वाजता घेण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हा परिषद गडचिरोलीचे जिल्हा अध्यक्ष अजयभाऊ कांकडलावार यांचे हस्ते करण्यात आले आहे. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष कांकडलावर यांनी स्वस्त हत्तीरोगाचे गोळ्या खाऊन कार्यक्रमाच्या सुरुवात करण्यात आले. आणि उप जिल्हा रुग्णालयातील सर्व रुग्णांना जिल्हा परिषद अध्यक्ष कांकडलावर यांचे हस्ते गोळ्या वाटप करण्यात आले. यावेळी डॉ.जाधव,डॉ.विशाल येर्रावार,सुधाकर तिम्मा, शिवराम पुल्लूरी,प्रशांत गोडशेलवार,राकेश सडमेक आणि उप जिल्हा रुग्णालय अहेरी येथील आरोग्य विभागाचे सर्व आरोग्य सेविका आणि कर्मचारी वृंद उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *