आपला विदर्भ

छल्लेवाडा येथील लेंडगुरे कुटुंबाला आविसं कडून मदत

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
🔸जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांचे सूचनेनुसार आविस कार्यकर्त्यांची धावपळ
◼️अहेरी तालुक्यातील छल्लेवाडा येथील सुरेश लेंडगुरे यांचे लहान बालकांचे तब्येत ठिक नसल्याने अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले होते.मात्र बालकाची प्रकृती गंबीर असल्याने अहेरी येथून पुढील उपचारांसाठी चंद्रपुर येते रेपर करण्यात आले होते.चंद्रपूरला नेत असताना वाटेतच महागाँव जवळ सदर बलिका मरण पावल्याने लेंडगुरे परिवार अडचणीत सापडला.
सदर बाब जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांना भम्रणध्वनी वरून कळविन्यात आल होता आवश्यक कामासाठी जिल्हा परिषद् अध्यक्ष अजयभाऊ कांकडालवार हे गडचिरोलीत असल्याने त्यांनी रेपनपली क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य श्री.अजय नैताम,व जिल्हा परिषद् अध्यक्ष यांचे खाजगी वाहन चालक श्री.राकेश सड़मेक यांना माहिती फोन करून त्या कुटुंबाला मदत करण्यास सांगितले. सध्या सर्वत्र संचारबंदी असल्याने वेळेत गाड़ी मिळू शकत नाही म्हणून आविस कार्यकर्त्यांनी स्वतः एक खाजगी चारचाकी वाहन करुन दिले या वाहनाने लेंडगुरे कुटुंब बलिकेच्या पार्थिवाला घरी नेण्यास मदत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *