आपला विदर्भ

आवलमरी येथील आगग्रस्त कुटुंबाला जि. प.उपाध्यक्ष कंकडालवार यांच्याकडून आर्थिक मदत

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क

अहेरी तालुक्यातील आवलमरी येथील पोचा आञाम यांच्या घराला मंगळवारला अचानक आग लागल्याने या आगीत घर जळून खाक झाले . या घटनेची माहिती मिळताच जि. प. उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पोच आत्राम यांना आर्थिक मदत केली.

यावेळी जि. प.उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या सोबत उमानुर- आवलमरी क्षेञाचे जि. प. सदस्य अजय नैताम. सरपंच मारोती मडावी. प्रसाद मददीवार. पञकार प्रशांत नामनवार. अशोक झाडे. व्यंकटेश कोडापे. जग्गया परकीवार. शंकर कांबळे. वसंत तोरेम. शामराव आञाम. लसमया आञाम. तुकाराम कांबळे. बाबुराव झाडे. नंदकिशोर मडावी. बंडु मुरमाडे. व्यंकटेश गणपूरवार. चिरंजीव चिलवेलवार. सुनंदा कोडापे. अमसुबाई सिडाम. मारुबाई गडडम. राजना कुमराम. शामराव कुळमेथे. सतिश पानेम सह गावकरी हजर होते.