आपला विदर्भ

शालेय विद्यार्थिनींना जि. प.उपाध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते सायकल वाटप

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क

वन वैभव शिक्षण मंडळ आलापल्ली द्वारा संचालित अहेरी तालुक्यातील

भगवंतराव हाइस्कूल इंदारम येथे शैक्षणिक शालेय विद्यार्थिनीना जिल्हा परिषद उपाध्यक्ष मा.श्री. अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते सायकल वाठप करण्यात आले.प्रमुख उपस्तिथि श्री.अब्दुल जमीर अ. हकिम मुख्यध्यापक तसेच
गुलाबराव सोयाम सरपंच ग्रा.पं. इंदाराम, एस. व्ही. मामिडवार, व्ही. आर.गहुकर सौ.पी.पी.ढेगळे,आर.एच. गोबाडे,एस.यस.बोंगळे,टि. इस.नीलम,यस.एन. शेख,बी.आय.सडमेक, जी.बी.नैताम पोसालु कारकर, दसरत सडमेक,रोशन सामलवार,तसेच गावकरी व शाळेचे विद्यार्थिनी उपस्तित होते.