आपला विदर्भ ताज्या घडामोडी

अन रस्त्यात अडकलेल्यांच्या मदतीतीला दीपक दादाचं धावून आले..

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क

आलापल्ली प्रतिनिधी..

काल सर्वत्र वादळ वाऱ्यासह सर्वत्र पाऊस ..वादळ वारा.. यतातच आलापल्ली व एटापल्ली मार्ग वर सिरोंचा मार्गावर झाडे पडून रस्ता पूर्ण बंद ..यात जवळपास एटापल्लीला जाणारे अनेक नागरिक अडकले. नागरिकांनी शासन व प्रशासन यांना कळविले ..परंतु कोणीही धावून आले नाहीत.

या गंभीर विषयाची माहिती होताच अहेरीचे माजी आमदार आमदार दीपक दादा आत्राम आपल्या आविस कार्यकर्ता मार्फत घटनेची माहिती मिळताच माजी आमदार दीपक दादा यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह वादळाची प्रवाह न करता एटापल्ली सिरोंचासह अन्य मार्गावरील जाणाऱ्या प्रवासी व नागरिकांच्या जाण्या व येण्या साठी अडचण होऊ नये तब्बल रात्री बारा वाजे पर्यंत आपल्या करयकृत्यां स्वतः होऊन पुढाकार घेत रस्त्यावरील वादळ वाऱ्याने पडलेल्या झाडे बाजूला केले आणि रात्री बारा वाजता प्रवासी व नागरिकांसाठी रस्ता मोकळा करून दिले.

शेवटी नागरिकांच्या मदतीला माजी आमदार दीपक दादाचं मनपूर्वक आभार मानून मदतीला धावून आल्याबद्दल धन्यवाद देऊन आपल्या प्रवासाला व नागरिक सुखरूप आपापल्या गावी पोहचले.

आलापल्लीत विविध पक्षाचे राजकीय व सामाजिक पुढारी आहेत परन्तु प्रवासी व नागरिकांच्या मदतीला वेळप्रसंगी धावून न आल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.