आपला विदर्भ ताज्या घडामोडी

सिरोंचा येथे एका महिलेची गळफास लावून आत्महत्या

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क

सिरोंचा तालुका प्रतिनिधी

सिरोंचा येथील तहसील कार्यालयात संजय गांधी विभागात कार्यरत असलेलं कर्मचारी वसंत कमरे यांचा पत्नी शिल्पा वसंत कमरे वय 24 ह्य महिलेनी काल रात्री 10 च्या दरम्यान गळफास लावून आत्महत्या केली आहे .

आत्महत्येमागील कारण अद्याप कळू शकले नाही. पुढील तपास सिरोंचा पोलीस करीत आहे .