आपला विदर्भ ताज्या घडामोडी

पुणे येथे मॉडेलिंगमध्ये घुईखेडचा युवक चमकला

एक काळ होता की मॉडेलिंग याक्षेत्रावर ‘महिला राज’ होते. पण अलिकडच्या काळात पुरूषही कौशल्याने रॅम्पवर चालताना दिसतात. विशेष म्हणजे यामध्ये आता ग्रामिण भागातील मुले सुध्दा मागे राहिलेले नाही. पुणे येथे आयोजित मॉडेलिंगमध्ये घुईखेडचा युवक चमकला असुन “शाईनींग स्टार ऑफ महाराष्ट्र” या स्पर्धेत दोन नामांकन मिळविले आहे.