आपला विदर्भ

पुजारी मामीडालवार कुटुंबियांचे जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांच्याकडून सांत्वन

विदर्भक्रांती न्युज नेटवर्क

रविंद्र मामीडालवार यांच्या मृत्यू झाल्याने जिल्हा परिषद उपाध्यक्ष मंदामारी या गावाला जावून त्यांचे कुटूंबाला भेट

अहेरी तालुक्यातील इंदाराम या गावाचा रहिवाशी रविंद्र मामीडालवार हा तेलंगणा राज्यातील मंदामारी या गावात उदरनिर्वाह करण्याकरीता कुटुंबसह राहत होते.एका मंदीरात पुजारी म्हणून काम करत होते.रविंद्र मामीडालवार याला अचानक मंदिरात हार्ट अटक येऊन मृत्यू झाल्याने जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार यांना मोबईल वरून माहिती दिली. जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांना या बाबतीचे माहिती मिळताच तेलंगणातील मंदामारी या गावाला जावून रविंद्र मामीडालवार यांचा कुटुंबाला भेट देऊन विचारपूस करून सन्तावन केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम,मामीडालवार सर,सत्यनारायण मामीडालवार,प्रशांत गोडसेलवार,राकेश सडमेक,लक्ष्मण आत्राम,पिंटू मडावी,विलास समुद्रलवार,संतोष राऊत, नारायण राऊत प्रवीण कोरेत सह उपस्थित होते