आपला विदर्भ

अहेरी तालुक्यातील इंदारम व मोदुमतुरा येथे जि.प.सदस्या अनिताताई आत्राम यांच्या हस्ते हातपंपांचे भूमिपूजन

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क

इंदारम व मोदुमतुरा येथे जि.प.सदस्या अनिताताई आत्राम यांच्या हस्ते हातपंपांचे भूमिपूजन

अहेरी..तालुक्यातील इंदारम व मोदुमतुरा या गावात काल जिल्हा परिषद सदस्या अनिताताई दीपक दादा आत्राम यांच्या हस्ते हातपंप खोदकामाची भूमिपूजन करण्यात आला.
या दोन्ही हातपंपामुळे पाणीटंचाई दूर होणार आहे.
याप्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार, पंचायत समिती सभापती सुरेखा आलम, जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, जिल्हा परिषद सदस्या सुनीता कुसनाके, ग्राम पंचायत सरपंच गुलाबराव सोयाम,प्रतिष्टीत नागरिक शंकर मडावी, सुधाकर कोरेत, राकेश सडमेकसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्तीत होते.