आपला विदर्भ

नवेगाव येथील गाउत्रे परिवाराची जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांच्या कडून सांत्वन व आर्थिक मदत

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क

अहेरी तालुक्यातील नवेगाव येथील गाऊत्रे कुटुंबाचे जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांनी केले सांत्वन
नवेगाव येथील हनुमान गाऊत्रे यांचा मुलगा कुमार अतुल गाऊत्रे यांचे अचानक निधन झाले त्या वेळी त्यांची वय फक्त २६ वर्ष होते.ते घरातील कर्ता होते त्याच्यावर घर व शेती अवलंबुन होती . परंतु या तरुण मुलांच्या निधनाने गाऊत्रे कुटुंबावर दुःखाचे संकट आले याची माहिती मिळताच लोक नेते जि.प.उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी गाऊत्रे कुटुंबाचे सांत्वन केले आणी त्यांना आर्थिक मदत केली अतुल गाऊत्रे यांच्या मूर्तू पचात आइ.वडील.भाऊ.वहिनी व दोन लहान पुतने आहेत.
जि.प उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी सांत्वन करुन त्यांना आर्थिक मदत दिली

यावेळी प.स.सदस्य गीता ताई चांदुरकर. माझी उपसरपंच उमेश मोहूर्ले . माझी सरपंच लालु करपेत.किष्टापुर ग्रा.प.उपसरपंच अशोक येलमुले.साईनाथ नागोसे.महेन्द्र वसाके.नागोराव सोनुले.संतोष वसावे.अशोक कोटरंगे.विलास शेंडे आदी उपस्थित होते