आपला विदर्भ

आंबटपल्ली येथे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते व्हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबटपल्ली येथे दिनांक जन सेवा युथ क्लब वतीने भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल सामनेचा उदघाटन *मा श्री दिपकदादा आत्राम माजी आमदार* यांच्या हस्ते करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थनी मा श्री अजय भाऊ कंकडालावर जिल्हा परिषद उपाध्यक्ष तर प्रमुख पाहुणे म्हणून मा श्री रविंद्र शहा जिल्हा परिषद सदस्य,मा मुक्कावार सर,मा श्री अनिरुद्ध कांळे मा श्री रमेश नागोसे माजी सभापती मूलचेरा श्री एस पी पानेमवार सचिव एल बि पेंदाम सरपंच ग्रा पं आंबतपल्ली लक्ष्मण नैताम तंटामुक्ती अध्यक्ष आंबतपल्ली ,मादेशी सर ,कटरे सर तुनकलवार सर नियामदास सुंदरनगर सुरेशजी नालमवार वाय एन कल सर बी एस कुमरे आर एम कलसर हरीचन्द्र मराटे सह मंडळाचे अध्यक्ष व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ग्रामीण व्हॉलीबॉल सामनेला प्रथम पारितोषिक १०००१/-रोख मा श्री दिपकदादा आत्राम यांच्या कडून देण्यात येणार आहे आणि द्वितीय पारितोषिक ७०००१/-रोख मा श्री अजय भाऊ कंकडालावर जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांच्या कडून देण्यात येणार आहे व तृतीय पारितोषिक ५००१/-रोख मा श्री रविंद्र शहा जिल्हा परिषद सदस्य यांचा कडून देण्यात येणार आहे