आपला विदर्भ

कुनघाडा रै येथे कर्मचारी निवासस्थान बांधकामाची खासदार नेते यांच्या हस्ते भूमिपूजन

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क

चामोर्शी..

राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत चामोर्शी तालुक्यातील

कुनघाडा रै येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व कर्मचारी निवासस्थान बांधकामाची भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.

चामोर्शी तालुक्यातील कुनघाडारैयेथे प्राथमिक आरोग्य केन्द्र कुनघाडा रै येथील मुख्य इमारत
कार्यक्रमाचे उदघाटक:- मा अशोकजी नेते खासदार गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्र
सहउद् घाटक मा डॉ देवराव होळी आमदार गडचिरोली विधानसभा क्षेत्र
कार्यक्रममाचे अध्यक्ष मा योगिताताई भांडेकर अध्यक्ष जिल्हा परिषद गडचिरोली
प्रमुख अतिथी मा अजय भाऊ कंकडालावर जिल्हा परिषद उपाध्यक्ष गडचिरोली मा रवींद्र ओलेवार माजी अध्यक्ष जिल्हा परिषद गडचिरोली, मा आनंद भाऊ भांडेकर सभापती पं स चामोर्शी, मा रमेश बारसागडे जिल्हा परिषद सदस्य गडचिरोली, मा अविनाश चलाख सरपंच ग्रा पं कुनघाडा सह आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते