आपला विदर्भ

सिरोंचा दिवाणी व फौजदारी न्यायालया कडून कायदेविषयक जनजागृति अभियान

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क

सिरोंचा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय कडून सिरोंचा तालुक्यात सर्व गावांमध्ये कायदे विषयक माहितीची जनजागृती अभियान राबविण्यात येत असून या अभियानाला आज न्यायालय परिसरात न्यायाधीशांनी प्रचार वाहनाला हिरवी झेंडी दाखविले आहे.

यावेळी अधिवक्ता संघाचे सर्व वकील मंडळी व न्यायालयीन कर्मचारी उपस्तीत होते.