आपला विदर्भ

टेकुलगुडा येथे सी.सी.रोड बांधकामाचे जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क

जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार यांचा प्रमुख उपस्थिती सि सि रोड बांधकामाचे भूमिपूजन संपन्न

अहेरी तालुक्यातील टेकुलगुडा येथे 14 वित्त आयोग योजनाअंतर्गत सि सि रोड चा भूमिपूजन जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार यांचा हस्ते करण्यात आले. या प्रसंगी अध्यक्ष स्थानी सौ.सुनीता ताई कुसनके जिल्हा परिषद सदस्य होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ मंजुळा ताई संतोष आत्राम सरपंच, खमनचेरु, अजय नैताम जिल्हा परिषद सदस्य,सायलू मडावी ग्रा पं सदस्य खमनचेरु, रसिका सिडम ग्रा पं सदस्य खमनचेरु, धनराज दुर्ग,दीपक कुसनाके श्रीकांत बंडमवार,जगदीश वडालवार,सत्यकला,आलाम,बोदयलू आलाम,रजनीता मडावी सरपंच कमलापूर गंगाराम भोयर सुभाष तलांडे किशोर संतोष जीवनकला गेडाम निरेशा तलांडे साखरुबाई तलांडे देविका तलांडे अमर आत्राम पुनीत तलांडे संतोष कुसनाके साईनाथ गावडे राकेश सडमेक लक्ष्मण आत्राम सह उपस्थित होते