आपला विदर्भ

आवलमरी ग्राम पंचायतीवर आविसंची सरपंच व उपसरपंच सह एकहाती सत्ता

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क

आवलमारी ग्रा.पं.वर आविसच्या एक हाती सत्ता
सरपंच व उपसरपंच पदासह 7 ग्राम पंचायत सदस्य आविसचे
अहेरी तालुक्यातील ऑक्टोबर 2018ते फेब्रुवारी 2019 कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंचायतिचे निवडूनक कार्यक्रम जाहीर करण्यात आल.आदिवासी विध्यार्थी संघाचे विदर्भ नेते,माजी आमदार *दिपकदादा आत्राम व आदिवासी विध्यार्थी संघाचे सल्लागार तथा जि.प.उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडलवार यांच्या मार्गदर्शनात सरपंच व सदस्यपदासाठी उमेदवारांचे नामांकन दाखल करण्यात आले होते.
अहेरी तालुक्यात आवलमरी या एकमेव ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक 26 सप्टेंबर 2018 ला मतदान प्रक्रिया पार पडली होती.
त्यात आदिवासी विध्यार्थी संघटनेचे सरपंच सह 8 सदस्य निवडून आले असून एक हाती सत्ता प्राप्त झाली.
काल उपसरपंच पदांसाठी ग्राम पंचायत कार्यालयात निवडणुक घेण्यात आली.यात आविसचे एकमेव उमेदवार चिरंजीव चिलवेलवार यांची अविरोध निवडून आले तर आदिवासी विद्यार्थी संघाकडून थेट जनतेतून सरपंच म्हणून कोडापे निवडुन आले होते.
उपसरपंच पदांच्या निवडूनक निर्णय अधिकारी म्हणून सिडाम तर निरीक्षक म्हणून तलांडे तलाठी दखने होते.
यावेळी जि.प.सदस्य अजयभाऊ नैताम. अहेरी पंचायत समितीचे सभापती सूरेखाताई आलाम.आवलमरी ग्रामपंचायत सरपंचा सुंनदाताई कोडापे. जेगया परकिवार.अयागारू.माजी सरपंच मारोती मडावी. व्येंकना कोडापे.वसंत नैताम. ग्रा.प.स.अमसूबाई आलाम.ग्रा.प.स.अजय कुमरम.ग्रा.प.स.लक्ष्मी बाई मूडमडगेला.ग्रा.प.स.विमलाबाई चटारे. ग्रा.प.स.कमलाबाई आत्राम.ग्रा.प.स .तसेच आविस चे अशोकभाऊ झाडे. प्रकाश दुगे. दिवाकर आलाम.अक्षय मूरमाडे.बंडूभाऊ मुरमाडे.व इतर गावकरी उपस्थित होते. आविसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्तीत होते.