आपला विदर्भ

आवलमरी येथील प्रा.आ.उपकेंद्रात संरक्षक भिंत बांधकामाची भूमिपूजन संपन्न

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क

*प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे संरक्षक भिंत बांधकामाचे भूमिपूजन* जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम यांच्या हस्ते संपन्न*

अहेरी तालुक्यातील आवलमारी येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात संरक्षक भिंत बांधकामाची भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सुरेखाताई आलाम पं स सभापती, सुनंदा कोडापे सरपंच आवलमारी, मारोती मडावी माजी सरपंच, चिरंजीव चिलवेलवार उपसरपंच, वसंत तोरेम ग्रा प सदस्य, आमसुबाई सिडाम,ग्रा प सदस्य, कमलाबाई आत्राम ग्रा प सदस्य,अजय कुमराम ग्रा प सदस्य, विमला चटारे ग्रा प सदस्य, जेगय्या पार्किवार नंनावार मॅडम ग्रा पं सेविका, डॉ दरवडे साहेब,सह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते