आपला विदर्भ

ताटीगुडम येथे सिमेंट कांक्रिट रस्त्याची जि.प.सदस्य अजय नैताम यांच्या हस्ते भूमिपूजन

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क

ताटीगुडम येते सिमेंट रस्त्याची भूमिपूजन

जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम यांच्या हस्ते भूमिपूजन
पंचायत समिती सभापती सुरेखा आलाम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

अहेरी तालुक्यातील रेपनपली ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या ताटीगुडम येथे 14 वित्त आयोग योजना अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकामाची भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम यांचा हस्ते करण्यात आल.

या प्रसंगी अहेरी पंचायत समितीचे सभापती सुरेखा आलाम,पंचायत समिती सदस्य भास्कर तलांडे,ग्राम पंचायत सदस्य लक्ष्मण कोडापे,ग्राम पंचायत सदस्या कु.जिवनकला कोडापे,विलास सिडाम,बंडु पेंदाम,दिवाकर आलाम,हनुमंतू कोडापे, प्रवीण कोरेत,सरिता पेंदाम,रज़िया शेख सह गावकरी उपस्थित होते.