आपला विदर्भ

ग्लासफोर्डपेठा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन साजरा

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क

सिरोंचा तालुक्यातील ग्लासफोर्डपेठा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा 63व्या महापरिनिर्वाण दिवसानिमित्य गावात प्रभातफेरी व धम्म ध्वजारोहण कार्यक्रम आयोजन करण्यात आल.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंचां सौ,मंजुला दिकोंडा आणि प्रमुख पाहुणे म्हणून वेंकटस्वामी कारसपल्ली माजी उपसरपंच, रविंद्र कारसपल्ली मेडीसर रोहन अल्लूरी प्रभाकर कोनम सुरेश मोरला स्वामी अल्लूरी नामदेव तुंगावार मेडी संजीवकुमार कुमरी पोचम पोचम कोनम ,रमेश बेडकी,रवी कावरे राजू गोदारी, राजेंद्र कावरे व महिला सौ,पद्मा कावरे सपना मेडी शारदा कावरे रोजा कावरे सौन्दर्य दुर्गम सुजना कारसपल्ली माधुरी कारसपल्ली व सर्व गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले व सरपंचाच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला व मान्यवरांचे मार्गदर्शनपर भाषण दिले