आपला विदर्भ

सर्पदंश पीडित महिलेची जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांनी घेतली भेट

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क

व्यंकटरावपेठा येथील महिला रत्नाबाई चिनू येरमा हिला विसरीत साप चावल्याने अहेरी दवाखान्यात दाखल*

*जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार यांना माहिती भेटताच दिली भेट*

अहेरी तालुक्यातील व्यंकरावपेठा येथील महिला रत्नाबाई चिनू येरमा हिला आज अचानक घरात असता वेळी एका विषारी साप चावल्याने रत्नाबाई ला अहेरी येथे उप रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले आहे.या बाबतीत माहिती भेटताच जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार भेट देऊन विचारपूस केली.रत्नाबाई हिला खूप प्रकृती बिघडली असून पुढच्या उपचारासाठी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार यांनी एका खाजगी वाहन करून गडचिरोली येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. यावेळी संपतराव सिडाम सरपंच, शामराव राऊत उपसरपंच, शंकर सिडांम आविस कार्यकर्ते, संतोष सडमेक,रवि कुडमथ,राजू पाडलवार राकेश सडमेक लक्ष्मण आत्राम प्रभाकर मडावी राकेश सडमेक प्रशांत गोडसेलवार सह उपस्थित होते