आपला विदर्भ

गुर्जा (बू)येथे व्हॉलीबॉल स्पर्धेचे जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

गुर्जा (बू) येते भव्य व्हलिबाल स्पर्धच्या उदघाटन सम्पन्न
जिल्हा परिषद उपाध्यक्ष मा.अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते सम्पन्न
▪तेरा – दो व्हलिबाल क्लब गुर्जा(बु.) यांच्या वतीने भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजित करण्यात आली होती.
सदर स्पर्धचे उदघाटन *जि.प.उपाध्यक्ष मा.अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आली.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पेरमिली ग्राम पंचायतीचे सरपंच श्री.प्रमोद आत्राम होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून आलापली ग्रा.प.माजी सरपंच श्री.विजय कुसनाके,सन्ना गावडे,कारे गावडे,चैतू गावडे,रमेश पूपरेडीवार,बिचू गावडे,सतीश गावडे,विलास पलो,साधु गावडे आदि मंचावर उपस्थित होते.
या व्हॅलीबाल सामान्यसाठी प्रथम पारितोषिक माजी आमदार *मा.दिपकदादा आत्राम ***यांच्या कडून तर दुसरा पारितोषिक जिल्हा परिषद उपाध्यक्ष *मा.अजयभाऊ कंकडालवार ** यांच्या कडून व तिसरा पारितोषिक पेरमिलीचे सरपंच *मा.प्रमोद आत्राम ** यांच्या कडून देण्यात येत आहे.
यावेळी क्रिडा मंडळचे अध्यक्ष ,उपअध्यक्ष सदस्य यांनी सहकार्य केले.यावेळी परिसरातील नागरीक व खेळाडू उपस्थित होते.