आपला विदर्भ

इंदाराम येथे हंगामी वसतिगृहाचे जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

इंदाराम येते हंगामी वसतिगृहची उदघाटन सम्पन्न
जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती मा.अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते
◼इंदाराम येतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हंगामी वसतिगृहाची उदघाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आली होती.
सदर हंगामी वसतिगृहाची उदघाटन जि.प.उपाध्यक्ष मा.अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून इंदाराम ग्राम पंचायतीचे सरपंच श्री.गुलाबराव सोयाम होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.सदस्य श्री.अजय नैताम,कवटला ग्राम पंचायतचे सरपंच श्री.राठोडभाऊ,लक्ष्मण दुर्गे से.नि.शिक्षक,श्री.आनंदराव गदेकर,वसंत मेश्राम माजी.शा.व्य.स.सदस्य,सौ.सारिका शेख शा.व्य.सदस्य,शेवंता आलाम सदस्य,महेंद्र पुजारी,संतोष श्रीरामवार,माधव कूड़मेथे, पवारभाउ,विनोद मेश्राम,आदि मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन व आभार श्री.गावडे सर यांनी केली.
यावेळी नागरीक व शाळेतील शिक्षक व विध्यार्थी उपस्थित होते.