आपला विदर्भ

आज एटापल्ली शहर कडकडीत बंद

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क

मौजा एटापल्ली येथे सुरु असलेले आमरण उपोषण चा आज चौथा दिवस असून मा श्री दिपक दादा आत्राम,माजी आमदार सोबत मा श्री अजय भाऊ कंकडालवार यांनी मागण्या पूर्ण होत पर्यन्त अन्न व जल त्याग आंदोलन सुरु केले असून आज एटापल्ली येथील व्यापारी संघटने कडून उपोषणाला समर्थन देत बाजारपेठ पुर्णपने बन्द ठेवण्यात आले सोबतच आविस कार्यकर्ते कडून रैली काढण्यात आली नंतर रैलीचे सभेत रूपांतर करून कार्यकर्त्याना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी नंदू मटामी तालुका अध्यक्ष एटापल्ली,सौ अनिता दिपक आत्राम,जि प सदस्य,सौ सारिका प्रवीण आईलवार,जि प सदस्य,कु सुनीता कुसनाके जि प सदस्य,सौ सुरेखा आलाम सभापती प स अहेरी,कारुजी रापंजी माजी जि प सदस्य,कांदो काका,नितेश नरोटे उपसभापती प स एटापल्ली,मनीष मारटकर सरपंच लगाम,भाष्कर तलांडे सदस्य प स अहेरी,गीताताई चालूरकर प स सदस्य अहेरी, संगीता दूर्वा सदस्य प स एटापल्ली,किरण लेकामी सभापती नगर पंचायत एटापली, प्रियंका बिरमवार सदस्या ग्रा प तोड़सा,प्रवीण आईलवार सल्लागार आविस,मंगेश हलामी,रमेश वैरागड़े, रामा तलांडे उपसरपंच बुर्गी,केतन पोटावी सरपंच शेवारी,गणेश दासरवार सल्लागार आविस,प्रज्वल नागुलवार सल्लागार आविस,सुधाकर गोटा, मैनु हिचामी, सविता दूर्वा सरपंच नागुलवाडी,बैसु गोटा,माधव गावड़े,कनाजी नरोटे,नानसु नरोटे,दानु नरोटे,सोमजी किरंगा,सैनु मत्तामी, सीनू किरंगा,रामदास पुडो, शिवाजी वड्डे,संतोष ताटिकोंडावार,जुमनाके ताई माजी सरपंच,महावीर अग्रवाल,श्रीनिवास राऊत, जगनाथ मडावी,मनीष गादेवार,दयानेश गावड़े,अशोक हलामी उपसरपंच उडेरा, श्रीकांत चिप्पावार,विजय कुसनाके माजी सरपंच,श्रीकांत बंडमवार,उमेश मोहूर्ले,जुलेख शेख,विनोद कावेरी,दिलीप गंजीवार, रूपेश बन्देला,सन्दीप बड़गे सुधाकर कोरेत, पांडुरंग कंगाली,बापू गावड़े,विश्वनाथ मडावी तसेच आविस चे बहुसंख्य पधादिकारी उपस्तित आहेत