आपला विदर्भ

सिरोंचा येथे प्राणहिता नागरी सहकारी पतसंस्थेचे उदघाटन सोहळा सम्पन्न

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

सिरोंचा तालुक्यातील सर्व सामान्य जनतेला बँकिंग सेवेचे सोय सुविधा व्हावे म्हणून येथील लोकप्रिय अधिवक्ता व सामाजिक कार्यकर्ता शिवाजी तोटावार यांनी प्राणहिता नागरी सहकारी पतसंस्थेचे स्थापना केले. ते स्वतः या पतसंस्थेचे अध्यक्ष असून येथील नामवंत मंडळी संचालक आहेत.

या पतसंस्थेचे उदघाटन काल राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे जिल्हा संघचालक रामन्नाजी तोटावार यांच्या शुभहस्ते करण्यात आलं.यावेळी संस्थेचे अध्यक्ष अधिवक्ता शिवाजी तोटावार सह सर्व संचालक मंडळी व शहरातील मान्यवर उपस्तीत होते.