आपला विदर्भ

इंदाराम येथे जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

*जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार यांच्या हस्ते ध्वजारोहण*

अहेरी….तालुक्यातील इंदाराम येथे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार,विश्वरत्न, परमपूज्य *डॉ.बाबासाहेब आंबेडकर* यांच्या 128 व्या जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले आहे.या कार्यक्रमाला *जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार* यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आहे.यावेळी गुलाबराव सोयाम सरपंच इंदाराम, पंचायत समिती सदस्य सौ शितलताई दुर्गे,कु अश्विनी दुर्गे,लक्ष्मण दुर्गे,वाघाडे सर, राकेश दुर्गे तेजराम दुर्गे सर,गौतम कुंभारे सर,संजय दुर्गे निलेश दुर्गे,मिथुन दुर्गे,रवी वाघाडे विक्की सडमेक अनिल पेंदाम लक्ष्मण सह मोठ्या संख्येने उपस्थित होते