आपला विदर्भ

जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांनी दिली राजाराम गावाला भेट

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

अहेरी परिसरात वादळासह अवकाळी पावसाचे तडाखा

विद्युत तार तुटून म्हैसचे शॉर्ट येऊन ठार झाला ,घटनास्थळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार यांनी दिला भेट

अहेरी परिसरात काल 3 वाजता सुमारास वादळासह अवकाळी पावसाचा सुरुवात झाला.अहेरी परिसरात झाडे व विद्युत खांबे पडले,या विद्युतामुळे चेरपल्ली येथील गजानन एलय्या सांगूवर यांचे म्हैस काल विद्युत तार तुटून शॉर्ट येवुन ठार झाला. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार यांनी तात्काळ चेरपल्ली येथे जाऊन पाहणी केली.पंचनामा करण्याकरिता तलाठी साहेबांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. तसेच डॉ सिंदे सरांना बोलवले व महावितरण कार्यालयाला सुध्दा सांगण्यात आले.यावेळी अरुण रामटेके,आनंदराव सूनतकर पोलीस पाटील,जयराम सिडांम सरपंच,उमेश सिडांम,अमोल रामटेके,प्रशांत गोडसेलवार,लक्ष्मण आत्राम उपस्थित होते