आपला विदर्भ

आल्लापल्ली येथे नाली बांधकामाचे भूमिपूजन

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

आल्लापली येते नाली बांधकामचे भूमिपूजन
🔸जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडलवार यांच्या हस्ते.
🔸अहेरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्राम पंचायत कार्यालय आल्लापली येते *अल्पसंख्याक विकास निधी**अंतर्गत नाली बांधकामाचे भूमिपूजन जि.प.उपाध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडलवार यांच्या हस्ते करण्यात आली.
पावसाळयात पाणी साचूण नागरिकांच्या आरोग्यवर परिणम होत असतो व दिवसेंदिवस डासचे प्रमाण सुध्दा वाढत आहे.त्यामुळे नाली बांधकाम झाल्यास पावसाचे पाणी नालीतून वाहून जात असून नागरिकांना सोईचे होईल.
सदर नाली भूमिपूजनाच्या वेळी आल्लापली ग्राम पंचायतींचे सरपंचा सौ.सुंंगधा मडावी,अहेरी पंचायत समितीचे उपसभापती श्री.राकेश तलांडे,संतोष तोडसाम ग्रा.प.सदस्य,चंद्रकला तलांडे ग्रा.प.सदस्या,सलीम भाई ग्रा.प.सदस्य,श्री.दिलीप गंजीवार मा.सरपंच,अग्रवाल भैया,जूलेख शेख,प्रशांत मित्रावार,अनिल इस्कापे,रमण जुटुवार,रहीम भाई,संजय मंथनवार,ग्रामसेवक रमण गंजीवार आदि उपस्थित होते.