आपला विदर्भ

छल्लेवाडा येथील बंजारा समाजाकडून जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांच्या सत्कार

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

बंजारा समाजाकडून जि.प.उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडलवार यांच्या सत्कार
✒ग्राम पंचायत रेपनपली अंतर्गत येत असलेल्या छल्लेवाडा येथील बंजारा समाजाच्या वतीने जि.प.उपाध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडलवार यांच्या शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आली आहे.
वेळोवेळी समाजाच्या कार्यक्रमाना मदत करत असल्याने आज सत्कार करण्यात येत असल्याची माहिती बंजारा समाजातील नागरिकांनी म्हणाले.
सत्कार करतांना शा.व्य.स.अध्यक्ष व बंजारा समाजाचे अध्यक्ष श्री. वसंत चव्हाण,व्येँकटस्वामी ठाकरे,नारायण कोटरंगे,नागेश गुरुनूले,हनुमंतू ठाकरे,प्रकाश सभावट,सेवा चव्हाण,तिरुपती धरबत,विलास सभावट,रणजीत सभावट,रामचंद्र झाडे,जगनाथ दुर्गे,रामचंद्र रामटेके,प्रवीण भगत,व्येंकटी दहागावकर,सुधाकर दुर्गे,वैकुटम आकुदर,राजेश ठाकरे,रामकृष्ण लेंनगुरे,राजू लेंनगुरे,संतोष निकूरे श्रीनिवास लेंनगुरे आदिंनी सामूहिकपणे शाल व श्रीफळ देवून सत्कार केले.
यावेळी मंचावर जि.प.सदस्य श्री.अजय नैताम,ग्रा.प.सदस्य,सीताराम मडावी,उपस्थित होते.