आपला विदर्भ

पोचमपल्ली ग्रा.प.उपसरपंचपदी आविसंच्या ललिता सल्ला अविरोध

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

*पोचमपल्ली ग्रा.पं. उपसरपंचपदी आविसंच्या ललिता शंकर सल्ला यांची अविरोध निवड*

*सिरोंचा*…तालुक्यातील पोचमपल्ली ग्राम पंचयातची उपसरपंच पदाची निवडणूक नुकताच पार पडली असून यात आविसच्या सदस्या ललिता शंकर सल्ला हया अविरोध निवडून आल्या.
पोचम ग्राम पंचायत उपसरपंचपदी अविरोध निवडून आल्याबद्दल ललिता सल्ला यांचे आविसचे जेष्ठ नेते व पं. स.चे माजी उपसभापती आकुला मल्लिकार्जुनराव, जि.प.महिला व बाल कल्याण समिती सभापती जयसुधा बानय्या जनागम, पंचायत समिती सदस्या शकुंतला जोडे, कोठारी धर्मय्या, ग्रा.प.सदस्य सारय्या सोनारी, राजमनी कोत्तपल्ली,सल्ला रमेश,सल्ला रवींद्र,मल्लेश बट्टी ,ग्रा.पं. सदस्या आकुला नागराणी आदींनी अभिनंदन केले.
पोचमपल्ली ग्राम पंचायतीचे उपसरपंच पद अविरोध निवडून आणण्यासाठी आविस नेते व माजी आमदार दिपक दादा आत्राम व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आकुला मल्लिकार्जुनराव यांनी परिश्रम घेतले.
ललिता शंकर सल्ला हया उपसरपंच पदी अविरोध निवडून आल्याबद्दल सल्ला राजनां,गोर्रे श्रीनिवास, सोनारी बाजारू,कोत्तपल्ली रवींद्र,बालय्या आसरेली, समय्या आसरेली,पोचम आसरेली,संतोष कुंमरी, सुधाकर कुंमरी,गोर्रे लावण्या,सल्ला शारदा,सल्ला नागम्मा, सल्ला शांता, सल्ला शंकरम्मा, सल्ला रामुलू,सल्ला शंकर,सल्ला विनोदा,सल्लाअनिता, अनुमुला ललिता, सल्ला लक्ष्मी,सल्ला पदमा आदींनी मिठाई वाटून फटाके फोडून विजयोत्सव साजरा केले.