आपला विदर्भ

आल्लापल्ली येथे जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांच्या वाढदिवस उत्साहात साजरा

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

जि.प.उपाध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडलवार यांच्या आल्लापली येथे उत्साहात वाढदिवस साजरा
▪माजी आमदार श्री.दिपकदादा आत्राम सह आविसचे कार्यकर्ते उपस्थित
✒आदिवासी विध्यार्थी संघाचे विदर्भ सल्लागार तथा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडलवार यांच्या काल वाढदिवस होता या वाढदिवसाच्या निमित्ताने आलापली येथील क्रिडा संकुलात आदिवासी विध्यार्थी संघाकडून वाढदिवस कार्यक्रम आयोजित करण्यात आली होती.
आलापली येतील आदिवासी विध्यार्थी संघाचे कार्यकर्ते यांनी जि.प.उपाध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडलवार यांच्या वाढदिवस साजरी करण्याचं कार्यक्रम घेतले. सदर कार्यक्रम आविस नेते व कार्यकर्त्यांच्या उपस्तीतीत साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाला आदिवासी विध्यार्थी संघाचे विदर्भ नेते तथा माजी आमदार श्री.दिपकदादा आत्राम,प.स.माजी सभापती तथा अजयभाऊ यांचे धर्मपत्नी सौ.सोनालीताई कंकडवार,जि.प.सदस्य श्री.अजय नैताम,जि.प.सदस्या कु.सुनीताताई कुसनाके,प.स.उपसभापती श्री.राकेश तलांडे,प.स.सदस्य श्री.भास्कर तलांडे,आलापलीचे सरपंचा सौ.सुंगधा मडावी,नागेपलीचे सरपंचा सरोज दुर्गे,माजी सरपंच श्री.दिलीप गंजीवार,माजी सरपंच श्री.विजय कुसनाके,ग्रा.प.सदस्य श्री.संतोष तोडसाम,अग्रवाल भैया,जूलेख भाई,प्रशांत गोडसेलवार,प्रकाश दुर्गे,आदि उपस्थित होते.