आपला विदर्भ

परप्रांतातून आलेल्या मजुरांना जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार कडून जीवनावश्यक वस्तू वितरण

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क अहेरी

परप्रांतातून आलेल्या अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत व्येकटरापेठा अंतर्गत जि.प.शाळा अबनपल्ली येथे विलगीकरन कक्षात असलेल्या मजुरांशी जीवनावश्यक किटसह जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. मा. अजयभाऊ कंकडालवार यांनी भेट देऊन जीवनावश्यक वस्तूचे वितरण करण्यात आले

आहेरी:-आंध्रप्रदेश व तेलंगणा या राज्यात मिरची तोडणीसाठी ग्रा.प.व्येकटरापेठा येथील मजूर गेले होते ते मजूर 4 मे२०२० ला 13 मजूर परत आले असून त्यांची राहण्याची व्यवस्था जि. प.प्राथ.शाळा अबनपल्ली येथे विलगीकरन केलेली आहे. तसेच मजुरांना दि.14 मे पासून भोजनाची व्यवस्था करण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.मा.अजयभाऊ कंकडालवर यांनी अबनपल्ली येथे क्वारटाईम साठी आलेल्या मजुरांना विचारपूस केली त्यासोबत स्वयंपाक करण्यासाठी जीवनावश्यक वस्तूची किट दिली व प्रत्येक मजुरांना अंतर ठेऊन एकत्र जेवणाची व्यवस्था करून दिली.
त्या वेळी मा.अजयभाऊ नैताम जिल्हा परिषद सदस्य ,ग्रामपंचायत सरपंच संपत सिडाम व्येकटरापेठा,उप सरपंच शामराव राऊत व्येकटरापेठा, केशव सडमेक,मलेश कुमराम, संदीप राऊत ,बालाजी सडमेक,राकेश सडमेक उपस्तीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *