आपला विदर्भ छत्तीसगड तेलंगणा देश महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य रोजगार वार्ता संपादकीय

सलगच्या मृत्यूंनी घोटीतील रुग्णालयावर संक्रांत, नातेवाईंकाकडून तोडफोड

नाशिक : तोडफोडीच्या घटनांनी नाशिकजवळील घोटी परिसर ढवळून निघाला. गुरुकृपा या खाजगी रुग्णालयातल्या 2 दुर्घटनांमुळे संतप्त नातेवाईकांनी जोरदार गोंधळ केला. एका बाळासह 12 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाची जोरदार तोडफोड केली.

नातेवाईकांच्या तक्रारीनंतर 5 डॉक्टरांना ताब्यात घेण्यात आलं.12 वर्षीय कविता दुभाषे या मुलीला रात्री पोटात दुखू लागल्याने गुरुकृपा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र सकाळी तिची प्रकृती बिघडू लागल्याचं कारण देत डॉक्टरांनी तिला दुसऱ्या हॉस्पिटल नेण्यास सांगितलं. याचदरम्यान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *