आपला विदर्भ

झिमेला नाल्याची जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी केली पाहणी

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी केली झिमेला नाल्यावरील वाहून गेलेल्या पुलाची पाहणी *पंधरा दिवसात पुलाची दुरुस्ती करून देण्याची दिली गावकऱ्यांना आश्वासन*

आज दि.29.8.2020 ला गडचिरोली जि.प.चे अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी झिमेला नाल्यावरील पावसाने वाहून गेलेल्या पुलाची पाहनी केली. पाहणीनंतर पर्याय व्यवस्था म्हणून 15 दिवसाचे आत पुलाची तात्पुरता दुरुस्ती करून देण्याचे आश्वसन जि .प.अध्यक्ष कंकडालवार यांनी ग्रामस्थांना दिले.यावेळी उपस्थित मा.भास्कर तलांडे सभापती पं.स.अहेरी, अजय नैताम जि.प.सदस्य गड,मा.महेश मडावी ( मा.सरपंच ) तिरुपती सडमेक, सुरेश पोरतेट, विनोद तोर्रेम, धर्मराज पोरतेट, बंडू पोरतेट,प्रमोद कोडापे, समय्या पेंदाम, व उपस्थित आविस कार्यकर्ते सह झिमेला ग्रामस्थ उपस्तीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *