आपला विदर्भ

घोट-पोटेगाव रस्त्यावर अपघात

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

घोट पोटेगाव रस्त्यावर अपघात आज दिनांक 01/09/2020 रोजी संध्याकाळी 5वाजता चा सुमारास सामाजिक कार्यकर्ते श्री.किरणवेमुला हे आज गडचिरोलीला जात असतांना घोट पोटेगाव रस्त्यावर अपघात झाल्याचे निदर्शनासआले.तुरंत त्यांनी आपली गाडी थांबवून वेळेचा विलंब न करता त्यांना आपल्याच गाडीने पोटेगाव येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.व जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊकंकडालवा यांनामोबाईलद्वारे द्सांगण्यातआले असता त्यांनी संबधित डाकडॉटरांना उपाचारास्तव सूचनादेण्यात आले. परम उईके 12 वर्ष, हेमराज सोनटक्के 18 वर्षे, वैभव मेश्राम 22 वर्षे असे अपघात झालेल्या इसमांचे नावे असून ते घोट ते पोटेगाव ला जात होते.सदर व्यक्तींना किरकोळ मारलागल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *