आपला विदर्भ

पाच गावातील नागरिकांना आविस कडून अन्नधान्य वितरण

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क….ग्रामपंचायत आवलमरी अंतर्गत येत असलेल्या यंकटापुर आवलमरी करनेली आंबेझरा लंकाचेन येते अन्नधान्य वितरण **🔸 आवलमरी ग्रामपंचायत कार्यालय अंतर्गत गावातील या गरीब व गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटृस वाटप करण्यात आले. आदिवासी विद्यार्थ्यां संघटनेचे विदर्भ नेते माजी आमदार श्री.दिपकदादा आत्राम व जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंचा सुनंदा कोडापे व प्रभारी अधिकारी उपपोलीस […]

आपला विदर्भ

शिधापत्रिका नसलेल्यांना हि स्वस्त धान्य द्या… आकाश परसा युवक काँग्रेस

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क…… शिधापत्रिका नसलेल्या गोरगरिबांना स्वस्तधान्य उपलब्ध करून द्या *युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष आकाश परसा यांची मागणी* सिरोंचागडचिरोली जिल्ह्यातील व अहेरी विधानसभा क्षेत्रातील गरीब मजूर वर्ग तसेच अनेक शेतमजुरांना स्वस्त धान्याचे फायदा घेण्यासाठी शिधापत्रिका उपलब्ध नसल्याने जिल्ह्यात सुरू असलेल्या संचारबंदी परिस्थितीमुळे मजुरीसाठी बाहेर निघणे गेल्या 22 मार्च पासून कठीण झाले आहे. अनेक मजूर वर्ग दिवसभर […]

आपला विदर्भ

मुळेवाही गावातील गोरगरिबांना आविस कडून जीवनाश्यक वस्तूंचे किट वाटप

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क……अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम मुळेवाही गावातील गरजू लाभार्थाना जीवनावश्यक वस्तूचे वितरण.◼️आदिवासी विध्यार्थी संघाच्या पुढाकार ◼️ अहेरी तालुक्यातील अति दुर्गम मुळेवाही गावातील गरजू लाभार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.आदिवासी विध्यार्थी संघाचे विदर्भ नेते तथा माजी आमदार श्री दिपकदादा आत्राम,व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात पंचायत समिती सभापती श्री.भास्कर तलांडे ,जिल्हा परिषद् सदस्य […]

आपला विदर्भ

गर्दी टाळण्यासाठी प्रत्येक प्रभागात सुयोग्य व्यवस्था उपलब्ध करा…

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क………गर्दी टाळण्यासाठी प्रत्येक वॉर्डात सुयोग्य व्यवस्था उपलब्ध करा युवक काँग्रेसचे कुणाल पेंदोरकर यांची मागणी लोकप्रतिनिधीवर जबाबदारी सोपविण्यात यावी कोरोना या संसर्गजन्य महामारीच्या पार्श्वभूमीवर देशात संचारबंदी लागू आहे. महाराष्ट्र राज्यात देखिल हीच परिस्थिती आहे. आपल्या गडचिरोली जिल्ह्यातही हा लॉकडाऊन कायम आहे. त्यामुळे कुठंही गर्दी होऊ नये, या आजाराचा संसर्ग होऊ नये, याची पुरेपूर खबरदारी घेतली […]

आपला विदर्भ

बाहेरच्यांना जिल्ह्यात प्रवेश 30 एप्रिल पर्यंत बंदच राहणार…जिल्हाधिकारी दिपक सिंगला

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क………..बाहेरच्यांना जिल्ह्यात प्रवेश 30 एप्रिल पर्यंत बंदच राहणार -जिल्हाधिकारी दीपक सिंगला जिल्ह्यात चुकीच्या पद्धतीने येणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाला सूचना गडचिरोली : राज्य शासनाकडून 30 एप्रिल पर्यंत टाळेबंदीमध्ये वाढ करण्यात आली असून, तो पर्यत गडचिरोली जिल्ह्यांच्या सीमाही बंदच राहतील अशा सूचना जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी सर्व प्रशासनाला दिल्या आहेत. जिल्ह्यात रुग्ण नसले तरी […]

आपला विदर्भ

आवलमरी ग्रा.पं. मधील पाच गावातील गोरगरिबांनाअन्नधान्य व जीवनाश्यक वस्तूंचे वाटप

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क………अहेरी तालुक्यातील ग्रा.प.आवलमरी (व्येंकटापूर )अंतर्गत पाच गावातील गरजू लाभार्थाना जीवनावश्यक वस्तूचे वितरण.◼️आदिवासी विद्यार्थी संघाच्या पुढाकार ◼️ अहेरी तालुक्यातील ग्राम पंचायत कार्यालय आवलमरी अंतर्गत कर्णेली,लंकाचेन,आंबेझरा,व्येंकटापूर आदि गावातील गरजू लाभार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.**आदिवासी विध्यार्थी संघाचे विदर्भ नेते तथा माजी आमदार श्री दिपकदादा आत्राम,व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार ***यांच्या नेत्रुत्वात व मार्गदर्शनात जिल्हा परिषद् […]