आपला विदर्भ छत्तीसगड तेलंगणा देश महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य रोजगार वार्ता संपादकीय

आठ बाय आठच्या खोलीत राहणाऱ्या रेखा मगदूमची सीए परीक्षेत उत्तुंग झेप

सांगली : मिरजेतील रेवणी गल्ली परिसरात आठ-बाय आठच्या एका लहानशा पत्र्याच्या खोलीत राहणाऱ्या रेखा संजय मगदूम हिने चार्टर्ड अकाऊंन्टट परीक्षेत मोठे यश संपादन केले आहे. परिस्थितीशी संघर्ष करत तिने मिळवलेल्या या यशाबाबत तिचे कौतुक होत आहे. मिरजेतील रेवणी गल्ली परिसरात आठ बाय आठच्या एका लहानशा पत्र्याच्या खोलीत रेखा आणि तिची आई शकुंतला राहते. रेखा दीड वर्षाची […]

आपला विदर्भ छत्तीसगड तेलंगणा देश महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य रोजगार वार्ता संपादकीय

सलगच्या मृत्यूंनी घोटीतील रुग्णालयावर संक्रांत, नातेवाईंकाकडून तोडफोड

नाशिक : तोडफोडीच्या घटनांनी नाशिकजवळील घोटी परिसर ढवळून निघाला. गुरुकृपा या खाजगी रुग्णालयातल्या 2 दुर्घटनांमुळे संतप्त नातेवाईकांनी जोरदार गोंधळ केला. एका बाळासह 12 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाची जोरदार तोडफोड केली. नातेवाईकांच्या तक्रारीनंतर 5 डॉक्टरांना ताब्यात घेण्यात आलं.12 वर्षीय कविता दुभाषे या मुलीला रात्री पोटात दुखू लागल्याने गुरुकृपा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र […]

आपला विदर्भ छत्तीसगड तेलंगणा देश महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य रोजगार वार्ता संपादकीय

भाजप सरकार हे कडेलोट करण्याच्या लायकीचं: राजू शेट्टी

मुंबई: शिवछत्रपतींचा आशीर्वाद घेऊन आलेलं भाजप सरकार हे कडेलोट करण्याच्या लायकीचं आहे, असं म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं. मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न केलेले 80 वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांची प्रकृती चितांजनक आहे. त्यांची विचारपूस करण्यासाठी राजू शेट्टी आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील जेजे हॉस्पिटलमध्ये गेले होते. त्यानंतर माध्यमांशी […]

आपला विदर्भ छत्तीसगड तेलंगणा देश महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य रोजगार वार्ता संपादकीय

पद्मावत

शुक्रवार आला की आपण वाट पाहातो ती नव्या सिनेमाची. पण यावेळी मात्र एक दिवस आधीच म्हणजे गुरुवारी चित्रपट प्रदर्शित होतोय. या सिनेमाचं नाव आहे बहुचर्चित असा पद्मावत. संजय लीला भन्साळी यांच्या या नव्या सिनेमाची सर्वांनाच उत्सुकता आहे. या चित्रपटाचं शूट सुरू झाल्यापासून हा सिनेमा सतत चर्चेत आहे. कधी सेट जाळले गेले तर कधी दिग्दर्शकाला मारहाण […]

आपला विदर्भ छत्तीसगड तेलंगणा देश महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य रोजगार वार्ता संपादकीय

फेसबुक अकाऊंट हॅक करुन मुलींचे फोटो पोस्ट, दोघेजण गजाआड

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात फेसबुक अकाऊंट हॅकिंगचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, दोन दिवसात दोन हॅकिंगचे प्रकार घडले आहेत. सायबर क्राईमने तातडीने कारवाई करत, दोन्ही घटनांमधील आरोपींना गजाआड केले आहे. घटना पहिली संगमनेरच्या ललित ओझा यांचं फेसबुक अकाऊंट हॅक करण्यात आलं होतं. फेसबुकवर दोन