मनोरंजन

शिवी देणाऱ्या अरिजीत सिंगचा व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली :  आपल्या गायकीने सर्वांच मन जिंकणारा अरिजीत सिंहचे देशातच नाहीत तर जगभरात चाहते आहेत. गाण्याचे वेगळेपण आणि हसरा चेहरा अशी त्याची प्रतिमा डोळ्यासमोर येते. पण एका कॉन्सर्टमध्ये अरिजीतने शिवी दिल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्याच्या चाहत्यांपैकी अनेकांनी हा व्हिडिओ पाहिला नसेल. पण अरिजीतच्या तोंडून शिव्या ऐकण त्याच्या फॅन्सना अचंबित करणार असेल

मनोरंजन

Video: दीपिकाहून झपाट्याने शेअर होतोय ‘या’ चिमुकलीच्या ‘घुमर’चा अंदाज

राजस्थानी पारंपारिक नृत्य ‘घुमर’ करताना दीपिकाने चाहत्यांची मनं जिंकली. दीपिकाच्या चाहत्यांमध्ये एका चिमुकलीचाही समावेश होता. साडी नेसून ‘घुमर’ करताना तिचा अंदाज लाजबाब होता. चिमुकलीच्या ‘घुमर’ नृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये शेअर होत आहे.

आपला विदर्भ छत्तीसगड ताज्या घडामोडी तेलंगणा देश महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य रोजगार वार्ता संपादकीय

अंजली तेंडुलकर अहमदनगरच्या शेतकऱ्यांमध्ये, सेंद्रिय शेतीला भेट

हमदनगर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सामाजिक उपक्रमात अग्रेसर आहे. आपल्या खासदार निधीतून त्याने अनेक ठिकाणी निधी दिलाय. मात्र त्याची पत्नी अंजली तेंडुलकर यांनीही त्याच्या पावलावर पाऊल टाकलं आहे. अंजली यांनी अहमदनगर जिल्ह्यातील सेंद्रिय शेतीची पाहणी करुन शेतकर्‍यांच्या मदतीसाठी हात पुढे केला. अंजली यांच्या स्नेही क्लिया इथे सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार करत आहेत. अंजली […]

आपला विदर्भ छत्तीसगड ताज्या घडामोडी तेलंगणा देश महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य रोजगार वार्ता संपादकीय

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसर पूर्ण प्लास्टिकमुक्त झाला आहे

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसर पूर्ण प्लास्टिकमुक्त झाला आहे. याच धर्तीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने त्याच्या अखत्यारित येणारी साडेतीन हजारांपेक्षा अधिक मंदिर प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांनी प्लास्टिक बंदीला चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यांनी भाविकांसाठी कापडी पिशव्या उपलब्ध करुन पाठिंबा दिला आहे. अंबाबाई देवीचं मंदिर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र […]

आपला विदर्भ छत्तीसगड ताज्या घडामोडी तेलंगणा देश महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य रोजगार वार्ता संपादकीय

मंगळवेढ्याच्या स्पेशल हुरडा पार्ट्याना सुरुवात!

पंढरपूर : देशविदेशात प्रसिद्ध झालेल्या मंगळवेढ्यातील कोवळ्या ज्वारीच्या हुरडा पार्ट्यांना आता सुरुवात झाली असून गावोगावच्या शिवारात आता या हुरडा पार्ट्या रंगू लागल्या आहेत. मंगळवेढ्यातील या स्पेशल हुरडा पार्ट्यांची खासियत असते ती या ठिकाणी असलेल्या मालदांडी, कुचकुची, दूध मोगरा, सुरती अशा विविध प्रकारच्या हुरड्यासाठी. ज्वारीचे पीक राज्यभरातील अनेक भागात घेतले जाते. मात्र, मंगळवेढ्याच्या ज्वारीची चवच न्यारी आहे. […]

आपला विदर्भ छत्तीसगड ताज्या घडामोडी तेलंगणा देश महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य रोजगार वार्ता संपादकीय

अमेरिकेचा पाकवर ड्रोन हल्ला, हक्कानीचा म्होरक्या ठार

इस्लामाबाद : अमेरिकेने पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतावर ड्रोन हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये हक्कानी नेटवर्कचा म्होरक्या एहसान उर्फ खवैरीला कंठस्नान घालण्यात आलं. अमेरिकेने बुधवारी पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील हांगु जिल्ह्यात ड्रोनद्वारे हल्ला केला. उत्तर वझिरीस्तानातील या हल्ल्यात हक्कानी संघटनेचा म्होरक्या एहसानसह आणखी दोघांना ठार मारण्यात आलं. अफगाण शरणार्थींशी संबंधित एका घराला टार्गेट करुन हा हल्ला […]

आपला विदर्भ छत्तीसगड ताज्या घडामोडी तेलंगणा देश महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य रोजगार वार्ता संपादकीय

स्वतंत्र भारतातील प्रजासत्ताक दिनाची पहिली परेड कुठे झाली माहितीय का?

नवी दिल्ली : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर जंगी कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. या कार्यक्रमानिमित्त राजपथावर भारताची सांस्कृतिक परंपरा, विविध क्षेत्रातील योगदान, तसेच देशाच्या सामर्थ्याचं दर्शन संपूर्ण जगाला घडवलं जातं. पण स्वतंत्र भारतातील पहिला प्रजासत्ताक दिन कुठे झाला? असा प्रश्न विचारला, तर याचं उत्तर अनेकांना माहिती नसतं. पण आज आम्ही तुम्हाला याची माहिती देणार […]

आपला विदर्भ छत्तीसगड तेलंगणा देश महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य रोजगार वार्ता संपादकीय

आठ बाय आठच्या खोलीत राहणाऱ्या रेखा मगदूमची सीए परीक्षेत उत्तुंग झेप

सांगली : मिरजेतील रेवणी गल्ली परिसरात आठ-बाय आठच्या एका लहानशा पत्र्याच्या खोलीत राहणाऱ्या रेखा संजय मगदूम हिने चार्टर्ड अकाऊंन्टट परीक्षेत मोठे यश संपादन केले आहे. परिस्थितीशी संघर्ष करत तिने मिळवलेल्या या यशाबाबत तिचे कौतुक होत आहे. मिरजेतील रेवणी गल्ली परिसरात आठ बाय आठच्या एका लहानशा पत्र्याच्या खोलीत रेखा आणि तिची आई शकुंतला राहते. रेखा दीड वर्षाची […]

आपला विदर्भ छत्तीसगड तेलंगणा देश महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य रोजगार वार्ता संपादकीय

सलगच्या मृत्यूंनी घोटीतील रुग्णालयावर संक्रांत, नातेवाईंकाकडून तोडफोड

नाशिक : तोडफोडीच्या घटनांनी नाशिकजवळील घोटी परिसर ढवळून निघाला. गुरुकृपा या खाजगी रुग्णालयातल्या 2 दुर्घटनांमुळे संतप्त नातेवाईकांनी जोरदार गोंधळ केला. एका बाळासह 12 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाची जोरदार तोडफोड केली. नातेवाईकांच्या तक्रारीनंतर 5 डॉक्टरांना ताब्यात घेण्यात आलं.12 वर्षीय कविता दुभाषे या मुलीला रात्री पोटात दुखू लागल्याने गुरुकृपा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र […]

आपला विदर्भ छत्तीसगड तेलंगणा देश महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य रोजगार वार्ता संपादकीय

भाजप सरकार हे कडेलोट करण्याच्या लायकीचं: राजू शेट्टी

मुंबई: शिवछत्रपतींचा आशीर्वाद घेऊन आलेलं भाजप सरकार हे कडेलोट करण्याच्या लायकीचं आहे, असं म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं. मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न केलेले 80 वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांची प्रकृती चितांजनक आहे. त्यांची विचारपूस करण्यासाठी राजू शेट्टी आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील जेजे हॉस्पिटलमध्ये गेले होते. त्यानंतर माध्यमांशी […]