आपला विदर्भ

दुर्गम भागातील प्रत्येकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विकास कामांची अंमलबजावणी आवश्यक…पालकमंत्री एकनाथ शिंदे

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क दुर्गम भागातील प्रत्येकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विकास कामांची अंमलबजावणी आवश्यक पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्हास्तरीय आढावा बैठकीत प्रतिपादन गडचिरोली : दुर्गम, नक्षलग्रस्त भागात प्रत्येक नागरिकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विकास कामांची अंमलबजावणी आवश्यक आहे. तसेच त्यासाठी मुलभूत सुविधांची गुणवत्ता व संख्या योग्य प्रकारे राबविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम)मंत्री […]

आपला विदर्भ

विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष पदावर अहेरीचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांची वर्णी लावण्याची मागणी !

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष पदावर अहेरीचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांची वर्णी लावण्यात यावी आविसं सल्लागार रविभाऊ सल्लम यांची महाविकासआघाडी सरकारकडे मागणी सिरोंचा….विदर्भातल्या अकरा जिल्ह्यांच्या सर्वांगीण व समतोल विकासासाठी विदर्भाच्या विकासासाठी गठित करण्यात आलेल्या विदर्भ वैधानिक विकास महामंडळाला मुदतवाढ देऊन महामंडळासाठी आवश्यक निधीची नियोजन करून या महामंडळाच्या अध्यक्ष पदावर आदिवासी विद्यार्थी […]

आपला विदर्भ

गडचिरोलीचे पालकत्व जिल्ह्याचे स्थानिक असलेल्या ना.विजय वडेट्टीवार यांच्याकडे असावा–माजी आमदार दिपक दादा आत्राम

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क गडचिरोली जिल्हा हे निर्मितीपासून तर आजपर्यंत अनेक समस्यांना सामोरे जात असून जिल्ह्याचे सामाजिक ,आर्थिक व भौगिलीक परिस्तितीची जाणीव असलेल्या व या जिल्ह्याची स्थानिक असलेल मंत्रिमंडळात वजनदार राज्याचे कॅबिनेट मंत्री व चंद्रपूर चे पालकमंत्री ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद कायमसाठी दिल्यास जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल याविषयी राज्याचे महाविकास आघाडी सरकारने सकारात्मक निर्णय […]

आपला विदर्भ

आविस कडून अमरादी येथील मृतक गंगुलु येदासुला कुटुंबियांना आर्थिक मदत

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क आविस कडून मृतक गंगुलु येदासुला कुटुंबाला आर्थिक मदत सिरोंचा तालुक्यातील अमरावती येथील मृतक गंगुलू येदासुला यांच्या कुटुंबाला अविस कडून आर्थिक मदत करण्यात आले आहे. मृतक गंगुलु यांचे अपघाती मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर संकट आली असून घराच्या मुख्य व्यक्तीचा मृत्यू झाल्याने कुटुंब आर्थिक संकटात सापडले.ही बाब आदिवासी विध्यार्थी संघटनेचे सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम […]

आपला विदर्भ

गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी ना.वडेट्टीवार यांच्याकडे पालकमंत्रीपद देण्याची युवक काँग्रेसची मागणी

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क जिल्हयाच्या विकासासाठी ना.विजय वडेट्टीवार यांच्याकडे पालकमंत्रीपद देण्यात यावेयुवक काॅंग्रेसचे महासचिव कुणाल पेंदोरकर यांची मागणी, मुख्यमंत्री,महसूलमंत्री यांना पाठविणार 10 हजार पत्र गडचिरोली जिल्हयाचा विकास झपाटयाने करावयाचा असेल तर गडचिरोली जिल्हयाचे पालकमंत्रीपद राज्याचे बहुजन कल्याण, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे देण्यात यावे, अशी मागणी युवक काॅंग्रेसचे महासचिव कुणाल पेंदोरकर यांनी केली आहे. ही […]

आपला विदर्भ

स्वस्त धान्य दुकानांना अन्न-धान्य पुरवठा करणाऱ्या अहेरी व एटापल्ली येथील वाहन चालकांना समायोजन करून घेण्याची मागणी!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क अन्न धान्य पुरवठा करण्याऱ्या वाहनचालकांनी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडलावार याना केले निवेदन सादर ■ वाहन चालकांना समयोजन करून न्याय मिळवून देण्याची मागणी अहेरी:प्रतिनिधीउप प्रादेशिक कार्यालय अहेरी (उच्च श्रेणी) अंतर्गत अहेरी आणि एटापल्ली तालुक्यात 22 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे वाहनाने अन्न धान्य वाहतूक करत होते.मात्र प्रति क्विंटल 22 रुपये प्रमाणे सदर कार्यालयाला वाहतूक […]

आपला विदर्भ

गडचिरोलीचे पालकमंत्री पद ना.वडेट्टीवार यांच्याकडेच ठेवा…जि.प.अध्यक्ष कंकडालवार व जि.प. उपाध्यक्ष पोरेटी यांची मागणी

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क… गडचिरोली जिल्ह्याचे सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्री पद राज्याचे कॅबिनेट मंत्री ना.विजय वडेट्टीवार यांच्या कडे ठेवण्याची मागणी गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार व उपाध्यक्ष मनोहर पोरेटी यांनी केली आहे. कोविड -19 मुळे जिल्ह्याचे पालकमंत्रीचे प्रभार हे कॅबिनेट मंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे तीन महिन्यांपूर्वी देण्यात आलं.परंतु दोन दिवसांपूर्वी परत जिल्ह्याचे पालकमंत्री […]

आपला विदर्भ

बाहेरून आलेल्यांना गृह विलगिकरणाऐवजी संस्थात्मक विलगीकरणात ठेवा….संतोष ताटीकोंडावार यांची मागणी

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क बाहेरुन आलेल्यांना गृह विलगीकरणाऐवजी संस्थात्मक विलगीकरणात ठेवा संतोष ताटीकोंडावार यांची मागणीगडचिरोली. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. असे असतांनाही परराज्यातून व बाहेरील जिल्ह्यातून जिल्ह्यात प्रवेश करणे सुरुच आहे. अशास्थितीत बाहेरुन येणा-यांना गृह विलगीकरणात न ठेवता संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात यावे, अशी मागणी जनकल्याण समाजोन्नती अन्याय, भ्रष्टाचार निवार समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार यांनी पत्रकातून केली […]

आपला विदर्भ

गडचिरोली जिल्ह्यात बारापैकी अकरा तालुके कोरोनामुक्तीच्या दिशेने

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क गडचिरोली जिल्हयात बारापैकी आकरा तालुके कोरोनामुक्तीच्या दिशेने आकरा तालुक्यात 131 रूग्णांपैकी 108 कोरोनामुक्त, उरले फक्त 22 सक्रिय गडचिरोली : जिल्हयात तीन तालुक्यात एकही सक्रिय रूग्ण नाही तर पाच तालुक्यात एक ते दोन सक्रिय रूग्ण आहेत. उर्वरीत तीन तालुक्यात सहा किंवा सहा पेक्षा कमी रूग्ण सक्रिय आहेत. त्यामूळे गडचिरोली जिल्हयातील 12 तालुक्यांपैकी 11 तालुके […]

आपला विदर्भ

प्रधानमंत्री पीक विमा प्रचार रथाला सभापती तलांडे यांनी दाखविले हिरवी झेंडी

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क…. **प्रधानमंत्री पिक विमा योजनेंच्या माहिती देणाऱ्या रथाला सभापतीनी दाखवले हिरवी झेंडी **▪️अहेरीचे प.स.सभापती श्री.भास्कर तलांडे यांनी दाखवली हिरवी झेंडी ▪️◼️प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२० गडचिरोलीत जिल्हात राबविन्यात येत आहे या अंतर्गत शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी इफको टोकियो इन्शुरेन्स कम्पनी च्या माध्यमतून तयार करण्यात आलेल्या प्रचार वाहनाला अहेरी पंचायत समितीचे सभापती श्री.भास्कर तलांडे […]