आपला विदर्भ

अहेरी शहर वासीयांकडून शहीद जवानांना वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क *अहेरी वासीयांतर्फे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली!* जखमींना तात्काळ सुखरूप होण्याची केले मनोकामना व प्रार्थना *अहेरी:-* जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे गुरुवार 14 फेब्रुवारी रोजी दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर भ्याड हल्ला केले त्या हल्ल्यात भारत मातेचे संरक्षण करणारे 42 शूरवीर व पराक्रमी जवान शहीद झाले. शहीद जवानांना अहेरीच्या मुख्य चौकात अहेरी वासीयांतर्फे शुक्रवार […]

आपला विदर्भ

ग्लोबल मीडिया केरला मॉडेल इंग्लिश माध्यम शाळेकडून पुलवामा येथील शहिद जवानांना वाहिली श्रद्धांजली

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क ग्लोबल मीडिया केरला मॉडेल इंग्लिश मिडीयम शाळे कडून पुलवामा येथील शहीद जवानांना वाहिली श्रद्धांजली* *आलापल्ली*…येथील स्व.मल्लाजी आत्राम बहुउद्देशीय संस्था द्वारा संचालित स्व.लक्ष्मीबाई कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय व ग्लोबल मीडिया केरला मॉडल इंग्लिश मीडियम शाळा आल्लापल्ली कडून जम्मू काश्मीरमधील काल झालेल्या आतंकवादी हल्ल्यात 42 जवान शहीद झाले .त्या वीर जवानांना आज महाविद्यालय […]

आपला विदर्भ

चिंचगुंडी येथे हंगामी वस्तीगृहाची जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क *चिंचगुंडी येते हंगामी वसतिगृहची उदघाटन सम्पन्न ** जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती मा.अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते ◼चिंचगुंडी येतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हंगामी वसतिगृहाची उदघाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आली होती. सदर हंगामी वसतिगृहाची उदघाटन *जि.प.उपाध्यक्ष मा.अजयभाऊ कंकडालवार ** यांच्या शुभ हस्ते करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून चिंचगुंडीचे सरपंच रमेश […]

आपला विदर्भ

गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राची काँग्रेसची उमेदवारी डॉ.नितीन कोडवते यांना देण्याची मागणी !

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क *गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राची उमेदवारी युवा नेते डाॅ. नितीन कोडवते यांनाच द्या* – लोकसभा क्षेत्रातील अनेक पदाधिकाÚयांचा पक्ष नेतृत्वाकडे आग्रह – दिल्लीत भेटले शिष्टमंडळ गडचिरोली-चिमूर या अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी युवा नेते डाॅ. नितीन कोडवते यांनाच देण्यात यावी, अशी मागणी गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्रातील अनेक पदाधिकाÚयांनी केली आहे. या […]

आपला विदर्भ

देवलमरी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहो…जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क *देवलमरी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहो जि.प.उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचे प्रतिपादन अहेरी पासून १५ कि.मि.अंतरावरील देवलमरी येथे प्राणहिता व्हलिबाल क्लब च्या वतीने भव्य व्हलिबाल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाला उदघाटनस्थानावरून बोलतांना अजयभाऊ कंकडालवार म्हणाले, व्हॉलीबॉल स्पर्धा हे या गावात दरवर्षी आयोजीत करण्यात येते यावर्षी सुध्दा आयोजीत करण्यात आली असून सदर स्पर्धा […]

आपला विदर्भ

कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात स्नेहसंमेलन व पालक मेळावा संपन्न

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क इंदाराम येथे कस्तुरबा बालिका विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन पालक मेळावा अजय भाऊ कंकडालवार जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती यांच्या हस्ते उद्घाटन थाटात संपन्न अहेरी तालुक्यातील इंदाराम येथे 2018-19 या शैक्षणिक सत्रातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय अहेरी स्थित इंदाराम येथे वार्षिक स्नेहसंमेलन व पालक मेळावा आयोजित करण्यात आले आहे. सदर या स्नेहसंमेलन व […]

आपला विदर्भ

येंकापल्ली व टेकंमपल्ली येथे जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते सिमेंट कांक्रिट रस्त्याचे भूमिपूजन

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क टेकमपली येते सि.सि रोड चे भूमिपूजन ** *जि प उपाध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते अहेरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या नागेपली ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या टेकमपली या गावात नुकतेच सि सी रोडच्या भूमिपूजन जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले. या भूमिपूजनाच्या वेळी गावातील नागरिकांना जि.प.उपाध्यक्ष […]

आपला विदर्भ

येंकापल्ली येथे सिमेंट कांक्रिट रस्त्याची जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क जि प उपाध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार यांच्या हस्ते येंकापल्ली येथे सि सी रोडचे भूमिपूजन अहेरी….तालुक्यातील नागेपली ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या येंकापली या गावात नुकतेच सि सी रोडच्या भूमिपूजन जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले. या भूमिपूजनाच्या वेळी गावातील नागरिकांना सांगितले की आपल्या समस्या गावातील जे पण आहे ते […]

आपला विदर्भ

इंदाराम येथे हंगामी वसतिगृहाचे जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क इंदाराम येते हंगामी वसतिगृहची उदघाटन सम्पन्न जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती मा.अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते ◼इंदाराम येतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हंगामी वसतिगृहाची उदघाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आली होती. सदर हंगामी वसतिगृहाची उदघाटन जि.प.उपाध्यक्ष मा.अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून इंदाराम ग्राम पंचायतीचे सरपंच श्री.गुलाबराव सोयाम होते,तर […]

आपला विदर्भ

बचत गटाचे महिलांनी स्वतःच्या व्यवसाय उभं करावे …जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांचे प्रतिपादन

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क बचत गटांच्या महिलांनी स्वतःच व्यवसाय उभे करावे कमलापूर येते एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,महिला आर्थिक विकास महामंडळ व संघर्ष लोकसंचालित साधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने *गजराज महोत्सव,तेजस्विनी संमेलन **कमलापूर येतील समाज मंदिरच्या भव्य पटांगणांवर दिनांक ७ ते १०फेब्रुवारी २०१९ पासून सुरु असून ठिकाणी महिला क्रिडा स्पर्धा व बचत गटाद्वारे उत्पादित साहित्यांचे प्रदर्शन व […]