आपला विदर्भ

प्रभारी अधिकाऱ्यांच्या हाती सिरोंचा तालुका

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिणेतल्या शेवटचं टोकावरील सिरोंचा तालुक्यातील विविध शासकीय विभागाचे महत्वपूर्ण अधिकाऱ्यांचे पदे काही महिन्यापासून रिक्त असून या पदांवर अद्यापही सरकारकडून पूर्णवेळ व नियमित अधिकाऱ्यांची नियुक्ती न केल्याने प्रभारी अधिकारीच तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयातील कामकाज पाहत आहे.परिणामी येथील विकासकामांवर विपरीत परिणाम होत असून नागरिकांचे कामे रेंगाळत आहेत. सिरोंचाचे तहसीलदार रमेश जसवंत हे 18 […]

आपला विदर्भ

महागाव येथे क्रिकेट स्पर्धेचे माजी आमदार दिपक आत्राम यांच्या हस्ते उदघाटन

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क महागाव येथे भव्य रबरी बाल क्रिकेट स्पर्धच्या उदघाटन ▪माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन ▪ अहेरी मुख्यालयापासून 5 कि.मि.अंतरावरील महागाव येथे जय भीम क्रिडा मंडळ,महागाव (बु) यांच्या वतीने भव्य रबरी बाल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धचे उदघाटन माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून […]

आपला विदर्भ

ध्येय ठरल्याशिवाय यश संपादन करने अशक्य …डी.व्ही.पोटदुखे

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क ध्येय ठरविल्याशिवाय यश संपादन करणे अशक्य:- मु.अ डी. व्ही. पोटदुखे भगवंतराव आश्रम शाळेत शुभेच्छा व निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न मुलचेरा:- विद्यार्थ्यांना यशाचे शिखर गाठायचे असेल तर ध्येय ठरविणे आवश्यक असून ध्येय ठरविल्याशिवाय यश अशक्य असल्याचे प्रतिपादन मुख्याध्यापक डी व्ही पोटदुखे यांनी केले. भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्था अहेरी द्वारा संचालित भगवंतराव प्राथमिक तथा माध्यमिक […]

आपला विदर्भ

चिरेपल्ली येथील नागरिकांना जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते मच्छरदानी वाटप

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क चिरेपली येथील नागरिकांना मच्छरदानी वाटप ▪जि.प.उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते ▪माजी आमदार श्री.दिपकदादा आत्राम यांच्या प्रमुख उपस्थित ✍जिल्हा परिषद आरोग्य विभाग गडचिरोली यांच्या सौजन्याने आरोग्य उपकेंद्र राजाराम यांच्या वतीने डासापासून बचाव होण्यासाठी नागरिकांना मच्छरदानी वाटप करण्यात आले. चिरेपली येतील २०० नागरिकांना वाटप करण्यात आले असून या परिसरातील पतीगाव,मरनेली,खाँदला येतील नागरिकांना […]

आपला विदर्भ

बालमुत्यांमपल्ली येथे संमक्का सारक्का यात्रा उत्साहात

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क अंकीसा येथील संमक्का सारक्का देवींचे माजी आमदार दिपक आत्राम यांनी घेतले दर्शन* सिरोंचा तालुक्यातील अंकीसा जवळील बालमूत्यांपल्ली येथे काल मोठ्या उत्साहात आदिवासी समाजाचे दैवत असलेल्या संमक्का सारक्का देवींचे जात्रा पार पडला. दोन दिवसीय या जत्रेला काल अहेरीचे माजी आमदार दिपक आत्राम भेट देऊन येथील मंदिरात आदिवासींचे आराध्य दैवत संमक्का सारक्का देवींचे दर्शन घेतले. […]

आपला विदर्भ

आलपल्ली येथील स्मशानभूमीत शेड बांधकामाची जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क *आलापल्ली येथील स्मशानभूमित शेड बांधकामचे भूमिपूजन सम्पन्न ** जिल्हा परिषद उपाध्यक्ष मा.अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते अहेरी तालुक्यात येत असलेल्या आलापली येते जिल्हा परिषद गडचिरोली मधून जिल्हा वार्षिक निधीतून शेळ बांधकाम करण्यासाठी 7:लाख मंजूर करण्यात आली असून आज सदर कब्रस्तानात शेळचा भूमिपूजन करण्यात आली आहे. सदर भूमिपूजन *जि.प.उपाध्यक्ष मा.अजयभाऊ कंकडालवार ** यांच्या शुभ […]

आपला विदर्भ

प्राणहिता नदीवरील पूल बांधकामाची माजी आमदार दिपक आत्राम यांनी केली पाहणी

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क प्राणहिता नदीवरील पुल बांधकामाची माजी आमदार दिपक आत्राम यांनी केली पाहणी* *पुलाचे बांधकाम अंतिम टप्प्यात* *सिरोंचा*…सिरोंचा शहराजवळील धर्मपुरी येथे प्राणहिता नदीवर आंतरराज्य पुलाची बांधकाम होत असून या पुलाची अहेरीचे माजी आमदार व आविसं नेते दिपक आत्राम यांनी काल पाहणी केली. अहेरीचे माजी आमदार दिपक आत्राम यांनी काल सिरोंचा दौऱ्यावर आले असता त्यांनी वेळ […]

आपला विदर्भ

गडअहेरी येथे टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क गडअहेरी येथे भव्य टेनिस बाल क्रिकेट स्पर्धच्या उदघाटन सोहळा सम्पन्न माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते, ▪एकता क्रिडा मंडळ,(मुरूमखदन) गडअहेरी यांच्या वतीने भव्य टेनिस बाल सर्कल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धचे उदघाटन *माजी आमदार दिपकदादा आत्राम ** यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून *जि.प.उपाध्यक्ष मा.अजयभाऊ कंकडालवार ***होते.तर प्रमुख पाहुणे […]

आपला विदर्भ

मुक्कीडीगुट्टा येथे व्हॉलीबॉल स्पर्धेचे माजी आमदार दिपक आत्राम व जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क सिरोंचा तालुक्यातील मुक्कीडीगुट्टा येथे स्व.बिचमय्या रामय्या मडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित व्हॉलीबॉल क्रिडा स्पर्धेचे उदघाटन अहेरीचे माजी आमदार दिपक दादा आत्राम व जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन सोहळा मोठ्या थाटात पार पडला. या व्हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटक म्हणून माजी आमदार दिपक दादा आत्राम तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजयभाऊ […]

आपला विदर्भ

युवकांनी समाजकार्यात योगदान द्यावी. माजी आमदार दिपक आत्राम यांचे प्रतिपादन

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क गावातील युवकांनी समाजकार्यात योगदान द्यावी – माजी आमदार श्री.दिपकदादा आत्राम ✒ चिरेपली येथे जय सेवा क्रिडा मंडळच्या वतीने भव्य ग्रामीण व्हलिबाल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाला उदघाटनस्थानावरून बोलतांना माजी आमदार *श्री.दिपकदादा आत्राम ***म्हणाले या गावात दहा ते पंद्रह वर्षापासून सतत जय सेवा क्रिडा मंडळाकडुन स्पर्धेचे आयोजन करत असून यासाठी मि नेहमी […]