आपला विदर्भ

आवलमरी ग्राम पंचायतीवर आविसंची सरपंच व उपसरपंच सह एकहाती सत्ता

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क आवलमारी ग्रा.पं.वर आविसच्या एक हाती सत्ता सरपंच व उपसरपंच पदासह 7 ग्राम पंचायत सदस्य आविसचे अहेरी तालुक्यातील ऑक्टोबर 2018ते फेब्रुवारी 2019 कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंचायतिचे निवडूनक कार्यक्रम जाहीर करण्यात आल.आदिवासी विध्यार्थी संघाचे विदर्भ नेते,माजी आमदार *दिपकदादा आत्राम व आदिवासी विध्यार्थी संघाचे सल्लागार तथा जि.प.उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडलवार यांच्या मार्गदर्शनात सरपंच व सदस्यपदासाठी उमेदवारांचे नामांकन […]

आपला विदर्भ

टेकुलगुडा येथे सी.सी.रोड बांधकामाचे जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार यांचा प्रमुख उपस्थिती सि सि रोड बांधकामाचे भूमिपूजन संपन्न अहेरी तालुक्यातील टेकुलगुडा येथे 14 वित्त आयोग योजनाअंतर्गत सि सि रोड चा भूमिपूजन जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार यांचा हस्ते करण्यात आले. या प्रसंगी अध्यक्ष स्थानी सौ.सुनीता ताई कुसनके जिल्हा परिषद सदस्य होत्या तर प्रमुख पाहुणे […]

आपला विदर्भ

जाफराबाद येथे माता मंदिर बांधकामाचे सरपंच सडमेक यांच्या हस्ते भूमिपूजन

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क सिरोंचा तालुक्यातील जाफराबाद येथे माता मंदिर बांधकामाचे भूमिपूजन सोहळा माजी आमदार दीपक दादा आत्राम व जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या प्रमुख उपस्तीतीत ग्राम पंचायत सरपंच बापू सडमेक यांच्या हस्ते रविवारी करण्यात आला. जाफराबाद येथील माता मंदिर भूमिपूजन सोहळ्याला माजी आमदार दिपक दादा आत्राम,जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार, अहेरी पंचायत समिती सभापती […]

आपला विदर्भ

उमानूर येथे व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन शिबीर संपन्न

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क सर्च संस्था दवारा संचालित मुक्तीपथ कार्यलाय जिमलगटा व मणिकंठा बहुउदेशिय ग्रामिण विकास संस्था नेमडा यांच्या संयुक्त विध्यामाने उमानूर येथे व्यसन मुक्तीवर कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी सौ.तारका संदा आसम उमानूर ग्रामपंचायत सरपंच उदघाटक मुतार मुसा शेख(समाजकार्यकर्ते) प्रमुख अथिती म्हणून श्रि.राजेश ऐतवार संस्था अध्यक्ष तसेंच सुरेश बारसागडे (शिक्षक),सौ.एम.एम.गेडाम,(शिक्षिका उमणुर),सौ.लावण्या दुर्गय्या इमिडी श्रि.सत्यम […]

आपला विदर्भ

आल्लापल्ली येथे सार्वजनिक शोचालय व मुत्रीघर बांधकामाचे जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथे ग्राम पंचायत अंतर्गत शौचालय व मूत्रघर बांधकामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले. १४वित्त आयोग योजने अंतर्गत काम मंजूर झाले या कामावर १५ लाख रुपयांचा निधी खर्च होणार आहे . भूमिपूजन प्रसंगी सुगंधा ताई मडावी ग्रा पं सरपंच आलापल्ली, उपसरपंच पुष्पा अलोने,पं स उपसभापती […]

आपला विदर्भ

युवक काँग्रेसअध्यक्ष महाराज परसा यांचं दुःखद निधन

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क अहेरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महाराज किष्टय्या परसा वय 27 यांचं दुःखद निधन झाले. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो..

आपला विदर्भ

मूलचेरा तालुक्यातील चिचेला येथे व्हॉलीबाल स्पर्धेचे माजी आमदार आत्राम व जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क मूलचेरा प्रतिनिधी जिल्हा परिषद शाळेच्या भव्य पटांगणावर माजी आमदार आत्राम व जिल्हा परिषद उपाध्यक्ष कंकडालवार यांचे हस्ते उद्घाटन मूलचेरा:- तालुक्यातील चिचेला येथे २३ नोव्हेंबर रोजी बजरंग क्रिडा मंडळ वतीने व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उदघाटन माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजयभाऊ […]

आपला विदर्भ

रेपनपल्ली ग्रा.पं.सरपंच व सदस्यांची विकास कामांबाबत जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांच्यासोबत चर्चा

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क रेपनपल्ली येथील ग्राम पंचायत सरपंच व सदस्यांनी केले गावाचा विकास कामांबाबत चर्चा जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार यांचे इंदाराम जनसंपर्क कार्यालयात अहेरी…तालुक्यातील रेपणपल्ली येथील सर्व ग्राम पंचायत सरपंच व सदस्यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार यांच्याकडे येवुन इंदाराम येथील जनसंपर्क कार्यालयात रेपनपल्ली ग्राम पंचायत अंतर्गत येणारे छेल्लेवाडा, ताटीगुडा ,मोदूमडगू लिंगमपल्ली […]

आपला विदर्भ

गोमणी येथील नाट्यप्रयोगाचे माजी आमदार आत्राम व जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते उद्घाटन

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क गोमणी येथे नाट्यप्रयोगाचे माजी आमदार व जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांचे हस्ते उद्घाटन मूलचेरा….तालुक्यातील काल २३ नोव्हेंबर रोजी गोमणी येथे साई नाट्य मंडळ गोमणी यांच्या सौजन्याने *लाखात एक,लाडाची लेख* या नाट्यकाचे उदघाटन माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार होते तर प्रमुख […]

आपला विदर्भ

रंगाय्यापल्ली प्रा.आ.उपकेंद्रात संरक्षण भिंत बांधकामाची जि.प.सभापती जयसुधा जनगाम यांच्या हस्ते भूमिपूजन

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क सिरोंचा शहर प्रतिनिधी रंगय्यापल्ली येथील प्रा.आ.उपकेंद्रात संरक्षक भिंत बांधकामाची जि.प.सभापती जयसुधा जनगाम यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न *सिरोंचा*..तालुक्यातील रंगय्यापल्ली येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र संरक्षक भिंत बांधकामासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समिती सभापती जयसुधा बानय्या जनागम यांच्या पाठपुराव्याने जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत निधी मंजूर झाल्याने आज या संरक्षक भिंत बांधकामाची भूमिपूजन जि.प.सभापती जयसुधा […]