अहेरी तालुका
-
जि.प.माजी अजयभाऊ कंकडालवार यांनी पेरमिली येथील पठाण कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले..!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क अहेरी : अहेरी तालुका पत्रकार संघटना अहेरीचे उपाध्यक्ष व पेरमिलीचे पत्रकार आशिफ खान पठाण यांचे धाकटे बंधू आरिफ…
Read More » -
गावडे परिवाराच्या स्वागत समारंभास माजी आमदार दिपक दादा आत्राम यांची उपस्थिती…!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क 📝अहेरी:अहेरी येथे असी. कमांडन्ट विलासजी गावडे यांचा विवाह प्रभू दुग्गा यांची मुलगी चि.सौ.का.भावना यांच्याशी गडचिरोली येथे विवाह सोहळा…
Read More » -
ताडाच्या झाडावरून खाली पडून जखमी झालेल्या इसमाला अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून आर्थिक मदत…!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क अहेरी : तालुक्यातील मेडपल्ली येथील नागरिक तिरुपती पेंदाम हे रविवार ला रोजी सायंकाळच्या सुमारास ताडीचे दारू काढण्यासाठी झाड…
Read More » -
जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सत्कार..!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क अहेरी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून राज्यातील 288 विधानसभा क्षेत्रांचे निवडणूक प्रभारी पदांचे घोषणा करण्यात आली.यात अहेरी विधानसभा…
Read More » -
अखेर वेलगुर येथे शीतल माता मंदिर बांधकामाला सुरुवात..!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क अहेरी : तालुक्यातील वेलगुर या गावाला काँग्रेसचे नेते व माजी जिल्हा परिषद तथा अहेरी माजी कृषी उत्पन्न बाजार…
Read More » -
सुंदरनगर येथील बिनोत दास यांच्या मुलीच्या शस्त्रक्रियेसाठी माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्याकडून आर्थिक मदत
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क ◆मूलचेरा◆ : तालुक्यातील सुंदरनगर येथील शालेय विद्यार्थिनीं कु.जयंती दास ही गंभीर आजाराने ग्रस्त असून डॉक्टरांनी शस्त्रकिया करण्याचा सल्ला…
Read More » -
जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून वांगेपल्ली येथील तुमडी कुटुंबाला आर्थिक मदत..!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली येथील नागरिक किशोर किस्टय्या तुमडी यांचा अचानकपणे दि.18/02/2024 ला निधन झाले होते.आणि त्यांच्या घराची…
Read More » -
अहेरी येथे काँग्रेस पक्षाचे बूथ कमिटी पदाधिकाऱ्यांचे मेळावा संपन्न..!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क गडचिरोली : अहेरी विधानसभा क्षेत्रातील भामरागड व अहेरी येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी बूथ पदाधिकारी मेळावा कार्यक्रम संपन्न…
Read More » -
माता कन्यका परमेश्वरी प्राणप्रतिष्ठा महोत्सवाला माजी आमदार दिपक दादा आत्राम यांची सपत्नीक उपस्थिती..!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क अहेरी: आलापल्ली येथे आर्य वैश्य कोमटी समाज आलापल्ली/नागेपल्ली यांच्या पुढाकाराने आलापल्ली येथे भव्य कन्यका परमेश्वरी प्राणप्रतिष्ठा व…
Read More » -
मद्दीगुडम येथील रात्रकालीन क्रिकेट सामन्याचे जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन..!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क अहेरी : तालुक्यातील आलापल्ली अंतर्गत येत असलेल्या मद्दीगुडाम येथील अजयभाऊ कंकडालवार मित्रपरिवार तर्फे भव्य टेनिस बाॅल रात्रकालीन 30…
Read More »