अहेरी तालुका

नागेपल्ली येथील अपघातग्रस्त युवकाला माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून आर्थिक मदत

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

📝अहेरी तालुक्यातील नागेपल्ली येथील शुभम निमलवार हा युवक दिनांक 10/01/23 पोलीस भरतीला गडचिरोली येथे गेला होता परत आलापली येत असताना मुलचेरा पासून पाच किलोमीटर अंतरावर त्याच्या दुचाकी च अपघात झाला सदर अपघातात तो गंभीर जखमी झाला त्याला डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला त्वरित चंद्रपूर येथील मेहरा हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आले त्यांना रोजच्या उपचाराकरिता 15000 ते 20000 रूपये खर्च लागून राहिला त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्या कारणाने त्यांची आर्थिक मदतीची गरज लक्षात घेऊन गावातील सामाजिक कार्यकर्ते,यांनी ही माहिती अजयभाऊ यांना दिली.अजयभाऊ यांनी निमलवार कुटूंबाची हालाखीची परिस्थिती पाहून क्षणांचा विलंब न करता शुभम निमलवार यांच्या उपचारार्थ आर्थिक मदत केली व समोर कोणतीही मदत लागत असल्यास निसंकोच आपण मदत करू असे गडचिरोली जिल्ह्याचे माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी सांगितले..!!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close