राजाराम येथील कंबगोनी परिवाराच्या स्वागत समारंभाला जि.प.अध्यक्ष कंकडालवार सह मान्यवरांची उपस्तिती!

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क
## नूतन वधू वरास जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी दिले शुभशीर्वाद..!!
पंचायत समितीचे सभापती श्री.भास्कर तलांडे यांच्या उपस्थिती
राजाराम येतील स्व.भगवान काम्बगौनिवार यांच्या मुलगा चि.राहुल संघ साईदिव्या गट्टुवार यांच्या विवाह सोहळा दिनांक २३/११/२०२१ ला जनगामा येथे पार पडला.
आज राजाराम येते चि.राहुल काम्बगौनिवार यांच्या निवासस्थानी स्वागत समारंभ कार्यक्रम आयोजीत करण्यात आले होते.
सदर स्वागत समारंभ कार्यक्रमाला काम्बगौनिवार कुटुंबियांच्या विनंतीला मान देऊन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार व पंचायत समिती अहेरीचे सभापती श्री भास्कर तलांडे,जिल्हा परिषद सदस्य श्री.अजय नैताम,आविसचे शहर अध्यक्ष श्री.प्रशांत गोडसेलवार,राकेश सड़मेक,प्रकाश दुर्गे, आदि उपस्थित राहून नूतन वधू वरास भेट वस्तू देऊन पुढील वाटचालीसाठी शुभआशीर्वाद दिले.