सामाजिक

कोडसेलगुडम येथील सल्लावार कुटुंबियांची माजी जि.प.अध्यक्ष कंकडाळलवार यांच्याकडून सांत्वन व आर्थिक मदत

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

अहेरी:- अहेरी तालुक्यांतील कमलापूर ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या कोडसेलगुड्डम येतील स्व.रामया मोंडी सल्लावार यांनी शेतांमध्ये काम करत असताना दि.२३ जून २०२२ ला विज कोसळल्याने मयत झाले होते.
आज कोडसेलगुड्डम येते सदर परिवाराच्या घरी भेट देवून सांत्वन करत आर्थिक मदत करण्यात आली आहे.
यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती श्री.भास्कर तलांडे,सौ.सुरेखा आलाम,माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.अजय नैताम,कमलापूरचे सरपंच श्रीनिवास पेंदाम,उपसरपंच श्री.सचिन ओल्लेटीवार,ग्राम पंचायत सदस्य श्री.लक्ष्मण कोडापे,ग्रा.प.सदस्या कु.इंदूताई पेंदाम,सावित्र चिप्पावार,चौधरी काका,संतोष
सिडाम ,गंगाराम सिडाम,वासुदेव सिडाम,उमेश भीमनपलीवार,राकेश सड़मेक आदि उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close