Uncategorized

कार्यकर्त्याचा मदतीला धावून आले माजी आमदार दिपक दादा आत्राम

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

अहेरी: मूलचेरा तालुक्यातील लगाम येथील आविस चे कार्यकर्ते प्रभाकर मडावी यांची अचानक तब्बेत खराब झाल्याने त्यांना अहेरी येथील सरकारी दवाखान्यात आणत असतांना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.ही बाब कार्यकर्त्यांकडून माजी आमदार दिपकदादा आत्राम यांना माहिती मिळताच तात्काळ दवाखान्यात भेट देऊन दवाखान्यातील सम्पूर्ण कार्यवाही करून शव लगाम येथे पाठविण्यास सहकार्य केले.या वेळी पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे,त्याचे सहकारी पोलीस व दवाखान्यातील डॉक्टर,आरोग्य कर्मचारी यांचा सहयोग मिळाला व यावेळी देवाजी सिडाम उप सरपंच लगाम,बंडू मडावी,विशाल मडावी,अमर मडावी,अशोक आत्राम,रमेश सिडाम,विजय कुसनाके माजी सरपंच सह आविस पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close