भामरागड तालुका

भामरागड येथील दुर्गा माता मंडळाला माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी भेट देऊन दर्शन घेतले.

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क भामरागड

भामरागड येथील सार्वजनिक दुर्गा माता मंडळाला माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी भेट देऊन दुर्गा मातेची दर्शन घेतले.
या वेळी मंडळाचे पदाधिकारी बाबूल शील,सचिब्रत सिंह,तपेश हलदार,चित्तरंजन बाला, करुणा शील,पुष्ना घोष,मनोज मंडल, ज्योतिर्म्य सरकार,विष्णू मडावी उपाध्यक्ष नगरपंचायत भामरागड,जुलेख शेख,विजय कुसनाके,संदीप बडगे व भाविक मोठ्यासंख्येने उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close