ताडपल्ली व रेंगेवाही येथे माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क …एटापल्ली तालुका… एटापल्ली:- मौजा गेदा अंतर्गत येणाऱ्या रेंगेवाही व ताळपल्ली येथे जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत रेंगेवाही येथे 14 लक्ष रुपयाचे वर्गखोली भूमिपूजन तसेच ताटपल्ली 14 लक्ष रुपायचे वर्ग खोलीचे भूमिपूजन असे कामे मंजूर करण्यात आले जनहीताच्या विकासकरिता जी.प.माध्यमाने लाखो रुपयांची कामाचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले.यावेळी उपस्थित श्री नंदूभाऊ मटामी तालुका अध्यक्ष आविस/ ग्रामसभा, आविस सचिव प्रज्वल नागुलवार , माजी प.स. सदस्य सौ संगीता सुरेश दुर्वा, माजी सदस्य प.स.मंगेश हालामी, संचालक तथा ग्रा.प.सदस्य रमेश वैरागडे, सदस्य ग्रा.प.मुन्नी ताई दुर्वा, सदस्य नानेश गावड़े, सुरेश दुर्वा, कन्ना नरोटी, सुधाकर नरोटी, रावजी, नाणेश दुर्वा, बाबूराव हलामि, अमित येनप्रेड्डीवार, प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी, अजय गावड़े पुलिस पाटील उड़ेरा, रघुनाथ तलांडे, कैलास उसेंडी सरपंच, आकाश उसेंडी, दीपंकर भक्त, राजू मडावी, सोमजी गावड़े, मुंशी मोहंदा, सीताराम मत्तामी, गावड़े पाटील, गोटा दादा सह लालेश मट्टामि देवाज़ी कंगाली, धर्मा मट्ठामि, तलांडे, संदीप नरोटी, व गावकरी शेकड़ो महिला व पुरुष कार्यकरते उपस्थित होते.