Uncategorizedभामरागड तालुकासामाजिक

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची मन्नेराजाराम येथीलधम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमाला उपस्थिती.!!
भामरागड :- तालुक्यातील मन्नेराजाराम येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा बौध्दसमाज बांधवा कडून धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्सवहात पार पडली.मन्नेराजाराम येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रम आयोजित केला होता या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार साहेब यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिन निमित्य राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन पटलावर बहुमूल्य असे मार्गदर्शन केले.यावेळी मेडपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच निलेश वेलादी, भामरागड नगरपंचायतचे उपाध्यक्ष विष्णू मडावी,लालसू आत्राम ,नरेंद्र गरगम, श्रीकांत बंड मवार दसरत चांदेकर, रमेश झाडे,शामराव झाडे, दिनेश जुमडे, गणेश नागपूरवार, प्रभाकर मडावी,चिन्नू सडमेक, विक्की झाडे व गावातील समस्त नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close