एटापल्ली तालुका

एटापल्ली तालुक्यातील दोन ग्राम पंचायतींवर आविस व ग्रामसभेनी केली कब्जा

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क… एटापल्ली तालुका..


एटापली तालुक्यातील  ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडनुकित   आदिवासी विद्यार्थी संघ व ग्रामसभा युतीने बाजी मारली आहे.त्यात ग्राम पंचायत कोहका व ग्राम पंचायत कोटमी असे या दोन ग्रामपंचायतची समावेश आहे. आज झालेल्या मतमोजणीच्या निकाल स्पस्ट झाले असून यात दोन्ही ग्रामपंचायतवर कब्जा केली आहे. सदर निवडणूक माजी जी प अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार व नंदूभाऊ मटामी तालुका अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली लढविण्यात आली.

     कोहका ग्रामपंचायत पॅनलचे नेतृत्व प्रज्वलभाऊ नागुलवार यांनी केले. तालुक्यातील कोहका व कोटमी या  ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आदीवासी विधार्थी संगठना व ग्रामसभाचे उमेदवार निवडनुकीच्या रिंगणात उभे होते.आज या निवडणुकीचे  मत मोजणी झाली असून दोन्ही ग्रामपंचायती वर मतदारांनी एक हाती सत्ता दिली आहे.

दोन्ही ग्राम पंचायतमध्ये उमेदवारांना निवडून आणण्यासाठी नितिन पदा,मंगेश हलामी माजी प स सदस्य, रमेश वैरागड़े संचालक बा स स अहेरी तथा सदस्य ग्रा प सदस्य, रमेश दुग्गा उपसरपंच सरखेड़ा, सुधाकर टेकाम उपसरपच जारावंडी, संतोष भाऊ मडावी सदस्य डिंडवी, अनिल भाऊ करमरकर जीवनगटा, रैनु हिचामी , सखाराम कल्लो, अंतू नरोटी, मनीराम हिचामी, हनुमंत हिचामी, कैलास उसेंडी सरपंच गुरुपल्ली, ईश्वर हिचामी, नरेश नरोटी, दिवाकर गोटा, बंडू भाऊ हिचामी, संदीप हिचामी, संजय हिचामी, एल्सिंग दुर्वा, आनंद गावड़े, सरिता हिचामी, राजेंद्र तिर्की, अरमान तिग्गा, शंकर नरोटी, नांसू पोटावी, सीताराम कोरामी, मासू हिचामी, मंनकु नरोटी, मनीराम नरोटी, राजू नरोटी, शत्रु नरोटी, रावजी नरोटी, रानू हिचामी, रविन्द्र गोटा, महेश हिचामी, अनिल हिचामी, शिवाजी नरोटी, राजेश एक्का, सुखदेव हिचामी, रामा हलामी, जनीराम हिचामी, सुनील हिचामी, व आविस/ ग्रामसभा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
कोहका ग्रामपंचायत चे विजयी उमेदवार
1) वनिता संजय हिचामी सरपंच
२) अंतू बारसू नरोटी सदस्य
३) शिला संकु दुग्गा सदस्य
4) सपना अंताराम पुंगाटी सदस्य
कोटमी ग्राम पंचायतीचे विजयी उमेदवार
१) सिंधु घिसू मोहदा सरपंच
२) महादेव पदा सदस्य
३) रावजी मट्टामी सदस्य
४) मुरलीधर वड़े सदस्य
५) रवीना माधो पदा सदस्य
६) भाग्यश्री हेडो सदस्य
७) सुशीला कृष्णा सरकार सदस्य
८) सुरेखा सोनसाय नरोटी सदस्य
९) दीपा देवीदास मडावी सदस्य
१०) नरेश पल्लो

तसेच भामरागड तालुक्यातील येचली व लाहेरी या ग्राम पंचायतीवर सुद्धा आदिवासी विद्यार्थी संघाने कब्जा करित अहेरी विधानसभा क्षेत्रात ग्राम पंचायत निवडणुकीत आपले वर्चस्व कायम ठेवले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close