एटापल्ली तालुकानिवडणूक

एटापल्ली तालुक्यातील कोहका व कोटमी ग्रा.पं. वर आदिवासी विद्यार्थी संघाची एकहाती सत्ता

एटापल्ली तालुक्यातील कोहका व कोटमी या दोन्ही ग्रामपंचायत माजी आमदार दीपकदादा आत्राम व माजी जी प अध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार नेतृत्वात व आविस तालुका अध्यक्ष नंदू भाऊ मटामी व सचिव प्रज्वल नागुलवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आदीवासी विधार्थी संगठना व ग्रामसभेने निवडणूक लढविली यात दोन्ही ग्राम पंचायत मध्ये आदिवासी विद्यार्थी संघाने सत्ता काबीज केली आहे .कोहका ग्रामपंचायतचे उपसरपच म्हणून अंतू बारसू नरोटी व कोटमी ग्रामपंचायत उपसरपंच म्हणून महादेव मानसु पदा अविरोध निवडून आले.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नायब तहसीलदार चौधरी,मंडळ अधिकारी शेख, तलाठी श्रीमती पुंगाठी,ग्रामसेवक राउत आदींनी निवडणुकीचे काम बघितले.यावेळी नितिन पदा,मंगेश हलामी माजी प स सदस्य, रमेश वैरागड़े संचालक बा स स अहेरी तथा सदस्य ग्रा प सदस्य, रमेश दुग्गा उपसरपंच सरखेड़ा, सुधाकर टेकाम उपसरपच जारावंडी, संतोष भाऊ मडावी सदस्य डिंडवी, अनिल भाऊ करमरकर जीवनगटा, रैनु हिचामी , सखाराम कल्लो, अंतू नरोटी, मनीराम हिचामी, हनुमंत हिचामी, कैलास उसेंडी सरपंच गुरुपल्ली, ईश्वर हिचामी, नरेश नरोटी, दिवाकर गोटा, बंडू भाऊ हिचामी, संदीप हिचामी, संजय हिचामी, एल्सिंग दुर्वा, आनंद गावड़े, सरिता हिचामी, राजेंद्र तिर्की, अरमान तिग्गा, शंकर नरोटी, नांसू पोटावी, सीताराम कोरामी, मासू हिचामी, मंनकु नरोटी, मनीराम नरोटी, राजू नरोटी, शत्रु नरोटी, रावजी नरोटी, रानू हिचामी, रविन्द्र गोटा, महेश हिचामी, अनिल हिचामी, शिवाजी नरोटी, राजेश एक्का, सुखदेव हिचामी, रामा हलामी, जनीराम हिचामी, सुनील हिचामी, आविस व ग्रामसभा पदाधिकारी कार्यकर्ते होते

वनिता संजय हिचामी सरपंच अंतू बारसू नरोटी ,सदस्यशिला संकु दुग्गा सदस्यसपना अंताराम पुंगाटी सदस्य
कोटमी सिंधु घिसू मोहदा सरपंच
महादेव पदा सदस्य रावजी मट्टामी सदस्यमुरलीधर वड़े सदस्यरवीना माधो पदा सदस्य
भाग्यश्री हेडो सदस्य सुशीला कृष्णा सरकार सदस्यसुरेखा सोनसाय नरोटी सदस्य दीपा देवीदास मडावी सदस्या
सर्व आविस ग्रामसभा पदाधिकारी उपस्थित होते सहकार्य केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close